E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
अमृतसरमध्ये पोलिस अधिकार्याची हत्या
Kesari Admin
17 Nov 2023
अमृतसरः अमृतसरमध्ये एका पोलिस अधिकार्याची शुक्रवारी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. सरुप सिंह असे या पोलिस अधिकार्याचे नाव आहे. ते नवादा पिंड पोलिस ठाण्यात कार्यरत होते.गुरूवारी रात्री नऊच्या सुमारास ते घराबाहेर पडले. मात्र, अर्ध्या तासानंतर त्यांचा मोबाईल स्वीच ऑफ दाखवू लागला.
सूत्रांच्या मते, सरुपसिंह हे कामावर जाण्यासाठी घराबाहेर पडले होते. त्यावेळी मोटारसायकवर आलेल्या हल्लेखोरांनी गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. त्यांचा मृतदेह वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे.
या प्रकरणी अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, तपासाची सूत्रे वेगाने फिरवली जात आहेत. त्यासाठी पोलिसांची वेगवेगळी पथके तयार करण्यात आली आहे.सिंह यांच्या हत्येवरुन राजकारण सुरू झाले आहे. विरोधी पक्षाने आम आदमी पक्षावर टीकेची झोड उठवली आहे. भाजप नेता मनजिंदर सिंह सिरसा यांनी मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यावर जोरदार टीका केली.
Related
Articles
सर्वपक्षीय नेत्यांचे ‘मिशन महाराष्ट्र!’
08 Oct 2024
भारत-लाओसमध्ये सीमाशुल्क, संरक्षण महामंडळ करार
12 Oct 2024
छतरपूरजवळ रेल्वेच्या डब्याला आग
14 Oct 2024
अजित पवार यांच्याकडून माजी नगरसेवकाची मनधरणी!
08 Oct 2024
पीडीपीच्या बालेकिल्ल्यात मेहबूबांच्या कन्येचा पराभव
09 Oct 2024
भाजपची हॅट्ट्रिक; नॅशनल कॉन्फरन्सची सरशी!
09 Oct 2024
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
चिकित्सक विचाराला चालना मिळावी
2
उद्योगपती रतन टाटा यांचे निधन
3
नृत्यकलाकार माळी यांचे गरबा खेळताना निधन
4
आघाडीत बिघाडी? (अग्रलेख)
5
वाचक लिहितात
6
फाजील आत्मविश्वास भोवला