E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
निवडणूक
देश
कुत्र्याच्या हल्ल्यातील मृतांच्या वारसांना मिळणार आता ५ लाख रुपये
Samruddhi Dhayagude
16 Nov 2023
बंगळूर : कुत्रे चावल्याने मृत झालेल्याच्या वारसांना पाच लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याबाबत कर्नाटक सरकारने उच्च न्यायालयात हमी दिली. नगरविकास खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिवांनी नुकसान भरपाईची हमी न्यायालयात दिली.
त्याशिवाय कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांना पाच हजार रुपयेही देण्याचे आश्वासन दिले. तसेच नुकसान भरपाई देण्यासाठी महिन्याभरात बैठक घेण्याची सूचनाही न्यायालयाने केली.
यापूर्वी ग्रामविकास आणि पंचायत राज खात्याने याबाबत आदेश बजावला होता. भटक्या कुत्र्यांचे संरक्षण, संतती नियंत्रण, भटक्या कुत्र्यांवर उपचार आणि निगा याबाबत विविध मार्गदर्शक तत्त्वे ग्रामविकास आणि पंचायत राज खात्याने जाहीर केली आहेत. त्यात संबंधित ग्रामपंचायतींनी भटक्या कुत्र्यांनी चावलेल्या व्यक्तींना वैद्यकीय खर्चाची भरपाई द्यावी. मृत्यू झाल्यास नुकसान भरपाई दिली जावी, असे ही स्पष्ट केले आहे.
Related
Articles
महाराष्ट्र आर्थिक संकटाच्या उंबरठ्यावर!
07 Jan 2025
बेकायदा अटक झालेल्यांची सुटका करण्याचे आदेश
12 Jan 2025
लोहगावात सवलतीच्या दरात विद्युत उपकरणे
12 Jan 2025
निगडी-यमुनानगरमध्ये २४ तास पाणीपुरवठा करा
09 Jan 2025
मद्याचे दर वाढणार
11 Jan 2025
जिल्हाधिकारी, तहसिल कार्यालयात ई ऑफिस प्रणाली : डुडी
08 Jan 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
स्वयं अध्ययनातून परिणामकारक शिक्षण
2
डोनाल्ड ट्रम्प यांना दिलासा
3
आरटीई प्रवेशांसाठी पालकांनी दलालांपासून सावध रहावे
4
‘ह्यूमन मेटान्यूमो‘ म्हणजे काय?
5
कुंभमेळा आणि सुरक्षा कवच
6
नवा संघर्ष (अग्रलेख)