E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
निवडणूक
अर्थ
भारतीय शेअर बाजारात घसरण
Kesari Admin
15 Nov 2023
मुंबई : मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक सोमवारी घसरला. महागाईची आकडेवारी लवकरच जाहीर होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर माहिती तंत्रज्ञान आणि ग्राहक विषयक आणि आर्थिक समभागात गुंतवणूक करणारे सावधगिरीने पावले टाकत आहेत. त्याचे परिणाम शेअर बाजारात दिसले.
लक्ष्मीपूजनानिमित्त रविवारी विशेष मुहूर्ताचे सौदे शेअर बाजारात झाले होते. तेव्हा सेन्सेक्स निफ्टी वाढले होते. पण, काल शेअर बाजारात समभागांची घसरण झाली. सेन्सेक्स दिवसअखेर 406.09 ने घसरून तो 46 हजार 853.36 वर तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 82 ने घसरून 19 हजार 443.55 वर बंद झाला. बजाज फायनान्स, इन्फोसिस, टेक महिंद्रा, आयसीआयसीआय बँक, नेस्तले, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, एचडीएफसी बँक आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे समभाग घसरले. महिंद्रा अँड महिंद्रा, जेएसडब्लू स्टील, एनटीपीसी, पॉवर ग्रीड आणि इंडसलँड बँकेचे समभाग वाढले.
Related
Articles
कोळसा खाणीतून मजुराचा मृतदेह बाहेर काढला
08 Jan 2025
महाकुंभमेळ्यासाठी पोहोचले ’धान्य बाबा’
12 Jan 2025
अभिनेत्रीच्या लैगिक छळ प्रकरणी उद्योगपतीला बेड्या
08 Jan 2025
दिघीत व्हिडीओ गेम पार्लरवर पोलिसांचा छापा
07 Jan 2025
प्रदेशाध्यक्ष पदावरून जयंत पाटील यांना हटवा
10 Jan 2025
सुकमामध्ये चकमकीत तीन नक्षलवादी ठार
10 Jan 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
स्वयं अध्ययनातून परिणामकारक शिक्षण
2
डोनाल्ड ट्रम्प यांना दिलासा
3
आरटीई प्रवेशांसाठी पालकांनी दलालांपासून सावध रहावे
4
‘ह्यूमन मेटान्यूमो‘ म्हणजे काय?
5
कुंभमेळा आणि सुरक्षा कवच
6
नवा संघर्ष (अग्रलेख)