E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
निवडणूक
क्रीडा
आयसीसीच्या ’हॉल ऑफ फेम’मध्ये दोन भारतीय खेळाडूंचा समावेश
Kesari Admin
14 Nov 2023
नवी दिल्ली : विश्वचषकाच्या उपांत्या सामन्याआधी आयसीसीने एक मोठी घोषणा केली आहे. दोन भारतीय खेळाडूंना सर्वात मोठा सन्मान देण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) तीन दिग्गज माजी खेळाडूंचा ’हॉल ऑफ फेम’मध्ये समावेश केला आहे. यामध्ये दोन भारतीय खेळाडू आहेत. एक स्त्री आणि एक पुरुष त्याचबरोबर श्रीलंकेच्या एका दिग्गज क्रिकेटपटूचाही समावेश करण्यात आला आहे. या यादीत अनेक भारतीय खेळाडूंचा समावेश झाला आहे. टीम इंडियाचा माजी स्फोटक सलामीवीर वीरेंद्र सेहवागला आयसीसी हॉल ऑफ फेम सन्मान प्रदान करण्यात आला आहे.
भारतीय महिला क्रिकेटपटूचा प्रथमच समावेश
भारताची माजी कर्णधार डायना एडुल्जी यांचा आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आल्याने त्या हा सन्मान स्विकारणार्या पहिल्या भारतीय महिला क्रिकेटपटू ठरल्या आहेत. एडुल्जी भारतीय महिला संघाच्या कर्णधार होत्या आणि नंतर क्रिकेट प्रशासकही झाल्या. या सन्मानानंतर डायना एडुल्जी यांनी आयसीसीने जारी केलेल्या प्रसिद्धीमध्ये म्हटले की, ’हॉल ऑफ फेम’मध्ये समाविष्ट होणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू बनणे हा सन्मान आहे.
Related
Articles
विकृत मनाचा थरारक शोध
07 Dec 2024
सराव सामन्यात शुभमन गिल, हार्षीत राणाची शानदार कामगिरी
02 Dec 2024
परकीय गुंतवणूकदारांना आरबीआयचा दिलासा
06 Dec 2024
इस्रोकडून प्रोबा-३ मोहिमेचे यशस्वी प्रक्षेपण
06 Dec 2024
आवक वाढल्याने भाज्या स्वस्त
08 Dec 2024
'ऑल वुई इमॅजिन ॲज लाइट' या भारतीय चित्रपटाला आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर
04 Dec 2024
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
समाज परिवर्तनाची सकारात्मक चळवळ
2
आणखी दहा दिवस शेवगा खरेदी विसरा!
3
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा उद्या पदवी प्रदान सोहळा
4
मसापच्या विभागीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विश्वास पाटील
5
’संगीत स्वयंवर’नाट्यप्रयोग पुढील आठवड्यात
6
पुण्यातील थंडी गायब