E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
सर्वाधिक पदके जिंकणार्या देशांच्या यादीत अमेरिका पहिल्या स्थानावर
Samruddhi Dhayagude
01 Aug 2024
पॅरिस : पॅरिस ऑलिम्पिकला सुरुवात झाली आहे. गेल्या ऑलिम्पिकमध्ये भारताने ७ पदके जिंकली होती. यंदा पॅरिस येथे होणार्या या स्पर्धेत भारताचे ११७ खेळाडू सहभागी झाले आहेत. भारताला गत ऑलिम्पिकच्या तुलनेत यंदा चांगल्या कामगिरीची आशा आहे. गेल्या टोयो ऑलिम्पिकमध्ये भारताला नीरज चोप्राने भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून दिले होते. ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक पदके कुणी जिंकली आहेत हे देखील जाणून घेणे महत्त्वाचे आहे. सर्वाधिक पदके जिंकणार्या देशांच्या यादीत अमेरिका पहिल्या स्थानावर आहे. अमेरिका पदक जिंकण्यात सर्वात आघाडीवर आहे. अमेरिकेच्या जवळपास देखील दुसरे देश नाहीत.
अमेरिकेने ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक पदके जिंकली आहेत. ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक १०६५ सुवर्णपदके अमेरिकेच्या नावावर आहेत. एक हजारांपेक्षा अधिक सुवर्णपदके जिंकणारा अमेरिका एकमेव देश आहे. याशिवाय त्यांनी ८३५ रौप्य आणि ७३८ कांस्य पदकं जिंकली आहेत. अमेरिकेच्या नावावर २६३८ पदके आहेत. ऑलिम्पिकमध्ये पदके जिंकण्यामध्ये दुसर्या क्रमांकावर रशिया आहे. रशियाने आतापर्यंत १०१० पदके जिंकली आहेत
Related
Articles
जयदीप आपटे याच्या पोलिस कोठडीत वाढ
11 Sep 2024
पाकिस्तान ‘त्या’ एक कप चहाची किंमत चुकवतोय
09 Sep 2024
हरयानात भाजप पेचात (अग्रलेख)
12 Sep 2024
पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात दहशतवादी हल्ला उधळला
08 Sep 2024
दीड दिवसाच्या गणरायाचे विसर्जन
09 Sep 2024
अमेरिकन खुल्या स्पर्धेचा जॅनिक सिनर चॅम्पियन
10 Sep 2024
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
एकविसाव्या शतकातील कौशल्यांचा विचार
2
समर्पित डॉक्टर!
3
॥गणेशपूजनाची परंपरा॥
4
‘धारावी’चे रूपडे पालटणार?
5
‘फॅब 4’मधे सर्वोत्तम
6
ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांचे निधन