E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
जागतिक गुंतवणुकीच्या सुवर्णसंधीचा लाभ घ्या
Samruddhi Dhayagude
31 Jul 2024
पंतप्रधान मोदी यांचे उद्योजकांना आवाहन
नवी दिल्ली : जागतिक गुंतवणूकदार भारतात गुंतवणूक करण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे उद्योजकांनी ही सुवर्णसंधी गमावू नये, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केले. गुंतवणुकीचा ओघ वाढल्यास देशांतर्गत उद्योगांना चालना मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यत केला. विकसित भारताच्या दिशेने प्रवास या विषयावर सीआयआयने अंदाजपत्रकानंतर परिषद आयोजित केली होती. तेव्हा मोदी बोलत होते. ते म्हणाले, केंद्रातील सरकारकडे राजकीय इच्छशतीची त्रुटी नाही. देश प्रथम याप्रमाणे निर्णय घेण्याची क्षमता सरकारकडे आहे. देशाचा विकास दर ८ टके आहे. त्यामुळे एके दिवशी भारत जगातील तिसर्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनणार आहे. ते म्हणाले, अंदाजपत्रकात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगधंद्यांना चालना देण्यासाठी पावले उचलली आहेत.
Related
Articles
हरयानात भाजप पेचात (अग्रलेख)
12 Sep 2024
शिवसेना आपल्या घरी...
11 Sep 2024
व्याप्त काश्मीरच्या नागरिकांनी भारतामध्ये सामील व्हावे
09 Sep 2024
माध्यमांपासून दूर राहा; ब्रिजभूषण यांना भाजपचा आदेश
09 Sep 2024
‘आप’ची दुसरी यादी
11 Sep 2024
काँग्रेसचा आरक्षणविरोधी चेहरा समोर आला
12 Sep 2024
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
एकविसाव्या शतकातील कौशल्यांचा विचार
2
ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांचे निधन
3
हवामानातील बदल, बदलते मनही !
4
हरयानात आघाडी तुटली (अग्रलेख)
5
कल्याणकारी योजनांच्या श्रेयासाठी रस्सीखेच
6
काश्मीरमधील निवडणूक (अग्रलेख)