E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
माजी उपाध्यक्ष अल गोर यांचा हॅरिस यांना पाठिंबा
Samruddhi Dhayagude
30 Jul 2024
वॉशिंग्टन : अमेरिकेचे माजी उपाध्यक्ष अल गोर यांनी अध्यक्षपदासाठी डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस यांना पाठिंबा दर्शवला आहे.अल गोर यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, या वर्षीच्या निवडणुकीत अमेरिकेत आणि परदेशात लोकशाही मजबूत करण्यापासून ते हवामान बदलाविरोधातील लढाईला गती देण्यासाठी मला अध्यक्षपदासाठी कमला हॅरिस यांना पाठिंबा देताना अभिमान वाटत आहे.
वकील म्हणून कमला हॅरिस यांनी बड्या तेल कंपन्यांशी लढा दिला आणि जिंकला. उपाध्यक्ष या नात्याने त्यांनी इतिहासातील हवामान उपायांमध्ये सर्वात महत्त्वपूर्ण गुंतवणूक मंजूर करणार्या कायद्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. व्हाइट हाऊसमध्ये अशा प्रकारच्या व्यक्ती गरज आहे. याआधी चार प्रमुख पर्यावरणवादी गटांनी हॅरिस यांना पाठिंबा दिला होता.नोव्हेंबरमध्ये होणार्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत हॅरिस डेमोक्रॅटिक पक्षाच्या संभाव्य उमेदवार आहेत. राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी अध्यक्षपदाच्या शर्यतीतून माघार घेतल्यानंतर त्यांनी गेल्या आठवड्यात अध्यक्षपदाच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा केली होती. मात्र, डेमोक्रॅटिक पक्षाकडून अद्याप त्यांना अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नाही.
Related
Articles
भारतीय हॉकी संघाचा चीनवर विजय
09 Sep 2024
पुण्यात पावसाची विश्रांती
09 Sep 2024
श्रीलंकेने जिंकली तिसरी कसोटी
10 Sep 2024
आग्र्याला वारसा शहर घोषित करता येणार नाही
14 Sep 2024
‘यागी’ चक्रीवादळाचा व्हिएतनामला तडाखा
09 Sep 2024
अयोध्येत भाजपकडून जमिनीचा गैरव्यवहार
13 Sep 2024
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
एकविसाव्या शतकातील कौशल्यांचा विचार
2
समर्पित डॉक्टर!
3
॥गणेशपूजनाची परंपरा॥
4
‘धारावी’चे रूपडे पालटणार?
5
‘फॅब 4’मधे सर्वोत्तम
6
ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांचे निधन