E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
रमिता जिंदालचा अंतिम फेरीत प्रवेश
Samruddhi Dhayagude
29 Jul 2024
पॅरिस : १० मीटर एअर रायफल महिला एकेरी स्पर्धेत भारताच्या रमिता जिंदालने इतिहास रचला आहे. रमितान जिंदालने अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे. रमिता जिंदाल २०२४ च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अंतिम सामन्यात पोहचणारी तिसरी स्पर्धेक ठरली आहे. २० वर्षीय रमिता जिंदालने क्वालिफिकेशन राऊंडमध्ये ६३१.५ गुण मिळवून अंतिम सामन्यात प्रवेश केला. रमिता जिंदालने सहाही फेरीत १०० पेक्षा जास्त गुण मिळवले.सरबज्योत सिंग आणि अर्जुन सिंह चीमा पुरुषांच्या १० मीटर एअर पिस्टलमध्ये अंतिम फेरीत स्थान मिळवू शकेल नाहीत. सरबज्योत पात्रता फेरीत ५७७ गुणांसह नवव्या स्थानावर, तर अर्जुन ५७४ गुणांसह १८ व्या क्रमांकावर राहिला.
Related
Articles
स्टारलाइनची कुपी पृथ्वीच्या दिशेने
08 Sep 2024
दोन दहशतवाद्यांचा खात्मा
10 Sep 2024
व्हिएतनाम वादळातील बळींची संख्या २३३ वर
14 Sep 2024
जीएनएसएस वापर केल्यास २० किलोमीटर मोफत प्रवास
11 Sep 2024
महिलांवरील गुन्ह्यांबाबत भाजपचा दृष्टिकोन नकारात्मक
13 Sep 2024
जैव अर्थव्यवस्था १५१ अब्ज डॉलर्स
14 Sep 2024
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
एकविसाव्या शतकातील कौशल्यांचा विचार
2
समर्पित डॉक्टर!
3
॥गणेशपूजनाची परंपरा॥
4
‘धारावी’चे रूपडे पालटणार?
5
‘फॅब 4’मधे सर्वोत्तम
6
ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांचे निधन