E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
दिल्लीत एक हजार पक्ष्यांची सुटका
Samruddhi Dhayagude
27 Jul 2024
पोपट, कोकिळेसह दुर्मिळ जातींचा समावेश
नवी दिल्ली : राजधानी नवी दिल्लीतील कबुतर बाजारात एका ठिकाणी डांबून ठेवलेल्या एक हजार पक्ष्यांची सुटका वन विभाग आणि पोलिसांनी शुक्रवारी केली. त्यामध्ये पोपटासह दुर्मिळ पक्ष्यांचा समावेश आहे.
वन्य प्राणी आणि पक्ष्यांचे संवर्धन करणार्या पेटा संस्थेने सांगितले की, एक हजार पक्ष्यांची सुटका करण्यात आली आहे. त्यामध्ये पोपट आणि कोकीळसह अन्य पक्ष्यांचा समावेश आहे. दोन दुकानात या पक्ष्यांना पिंजर्यात कोंबून ठेवले होते. वन्य पशू आणि पक्ष्यांसाठी कार्यरत माजी खासदार मेनका गांधी यांनी पक्ष्यांच्या सुटकेसाठी पुढाकार घेतला होता. जामा मशीद ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर वन आणि पोलिस विभागाने संयुत कारवाई दुकानांवर केली. या प्रकरणी दुकानमालकांवर गुन्हा दाखल झाला आहे. सर्व पक्ष्यांच्या सुटकेनंतर त्यांना तात्पुरत्या पुनर्वसन केंद्रात हलवले असून त्यांची आरोग्य चाचणी घेण्यात येणार आहे.
Related
Articles
हॅरिस यांनी ट्रम्प यांना सार्वजनिक चर्चेत हरविले
12 Sep 2024
देखावे पाहण्यासाठी अलोट गर्दी!
15 Sep 2024
जयदीप आपटे याच्या पोलिस कोठडीत वाढ
11 Sep 2024
गणरायाच्या आगमनानंतर आता गौराईचे वेध
09 Sep 2024
जरा विसावू या वळणावर...
09 Sep 2024
अत्याचाराचे ९० टके खटले जलदगती न्यायालयात निकाली
12 Sep 2024
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
एकविसाव्या शतकातील कौशल्यांचा विचार
2
ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांचे निधन
3
हवामानातील बदल, बदलते मनही !
4
हरयानात आघाडी तुटली (अग्रलेख)
5
कल्याणकारी योजनांच्या श्रेयासाठी रस्सीखेच
6
काश्मीरमधील निवडणूक (अग्रलेख)