E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
पाकिस्तानचे श्रीलंकेला माफक आव्हान
Samruddhi Dhayagude
27 Jul 2024
डंबुला : श्रीलंका महिला क्रिकेट संघ विरुद्ध पाकिस्तान महिला क्रिकेट संघात शुक्रवारी झालेल्या आशिया चषकाच्या दुसर्या उपांत्य फेरीच्या सामन्यात श्रीलंकेच्या महिला क्रिकेट संघाने नाणेफेक जिंकली आणि त्याचबरोबर गोलंदाजीचा निर्णय घेतला.
प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तान महिला क्रिकेटपटूंनी २० षटकांत १४० धावा केल्या. या धावा करताना पाकिस्तानची सलामीची फलंदाज गुल फिरोझा हिने २४ चेंडूत २५ धावा केल्या. यावेळी ३ चौकार लगावले. तिओला श्रीलंकेची गोलंदाज प्रबोधनी हिने निलाकशी डी सिल्हा हिच्याकडे झेलबाद केले.
मुनीब अली हिने ३४ चेंडूत ३७ धावा केल्या. यावेळी तिने ५ चौकार मारले. सिद्रा अमीन हिने १० धावा केल्या. सिद्रा हिला कवीशा दिलहारी हिने शानदार गोलंदाजी करत प्रबोधनीकडे झेलबाद केले. त्यानंतर निदा दार हिने २३ धावा केल्या. तिला कवीशा दिलहारी हिने पायचित पकडले. तर अलिया रिझा ही १६ धावांवर नाबाद राहिली. तर फतीमा सना हिने नाबाद २३ धावा केल्या. तर ६ धावा अवांतर मिळाल्या.
Related
Articles
महाविद्यालयांमध्ये नियमबाह्य पद्धतीने प्रवेश झाल्यास ते रद्द करणार
05 Sep 2024
आकाश दीपची जबरदस्त गोलंदाजी
09 Sep 2024
आपटे, पाटील यांना १० सप्टेंबरपर्यंत कोठडी
06 Sep 2024
कथक नृत्य थांबवल्याचे मनात शल्य
04 Sep 2024
रशियाच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात युक्रेनच्या ४१ नागरिकांचा मृत्यू
04 Sep 2024
सिक्कीममध्ये लष्करी वाहन खड्ड्यात पडून चार जवानांचा मृत्यू
05 Sep 2024
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
अमेरिकेत मंदीची चाहूल?
2
महाविद्यालयांमध्ये नियमबाह्य पद्धतीने प्रवेश झाल्यास ते रद्द करणार
3
फोगट, पुनिया यांनी घेतली राहुल यांची भेट
4
न्यायालयाचे ऐकणार कोण?(अग्रलेख)
5
सचिन खिलारीला रौप्यपदक
6
‘स्त्री’ला बळ मिळेल का?(अग्रलेख)