E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
जागावाटपाच्या चर्चेसाठी काँग्रेसची समिती
Samruddhi Dhayagude
27 Jul 2024
मुंबई, (प्रतिनिधी) : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या अंतर्गत जागावाटपाची चर्चा करण्यासाठी काँग्रेसने राज्य पातळीवरील नेत्यांची समिती नियुक्त केली आहे. या समितीत प्रदेश काँग्रेसच्या सात तर मुंबई काँग्रेसच्या तीन अशा दहा १० सदस्यांचा समावेश आहे. काँग्रेसने शुक्रवारी नवी दिल्लीतून या समितीची घोषणा केली.
प्रदेश समितीत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, नसीम खान आणि सतेज पाटील यांचा समावेश आहे. तर मुंबईतील समितीत मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा प्रा. वर्षा गायकवाड, भाई जगताप आणि माजी मंत्री अस्लमशेख यांना स्थान देण्यात आले आहे. ही समिती राज्य पातळीवरील महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाशी विधानसभा मतदारसंघाच्या जागावाटपाविषयी वाटाघाटी करेल. लोकसभा निवडणुकीच्यावेळी शेवटपर्यंत जागावाटपाचा घोळ सुरू होता.
Related
Articles
गौरी टिळक यांच्या स्मृती प्रित्यर्थ टिळकवाड्यात भौतिकोपचार शिबीर
14 Sep 2024
निर्दोष सुटका करा
09 Sep 2024
आनंदोत्सवाला सुरुवात
08 Sep 2024
शाळकरी विद्यार्थ्यांना मालमोटारीची धडक; विद्यार्थिनीचा मृत्यू
08 Sep 2024
पाकिस्तान ‘त्या’ एक कप चहाची किंमत चुकवतोय
09 Sep 2024
मेलबर्नमधील गणपती महोत्सवाचे डॉ. रोहित टिळक यांच्या हस्ते उद्घाटन
10 Sep 2024
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
एकविसाव्या शतकातील कौशल्यांचा विचार
2
समर्पित डॉक्टर!
3
॥गणेशपूजनाची परंपरा॥
4
‘धारावी’चे रूपडे पालटणार?
5
‘फॅब 4’मधे सर्वोत्तम
6
ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांचे निधन