E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
पाकिस्तानने युद्धातून कोणताही धडा घेतला नाही
Samruddhi Dhayagude
27 Jul 2024
द्रास, (कारगिल) : भारताविरोधातील युद्धात वारंवार पराभूत होऊनदेखील पाकिस्तानने त्यातून कोणताही धडा घेतला नाही, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानवर शुक्रवारी खडसावले. अग्निपथ योजना लष्करातील सुधारणांचे एक चांगले उदाहरण आहे, असेही ते म्हणाले.
कारगिल विजय दिनानिमित्त पंतप्रधान मोदी यांनी कारगिल वॉर मेमोरिअलला काल भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी १९९९ च्या कारगिल युद्धात हुतात्मा झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली. तसेच, जवानांनी देशासाठी दिलेले बलिदान अमर आहे. कारगिल विजय दिनानिमित्त ते सदैव स्मरणात राहील, असेही त्यांनी सांगितले.मोदी पुढे म्हणाले, आज लडाखची ही महान भूमी कारगिल विजयाला २५ वर्षे पूर्ण झाल्याची साक्ष देत आहे.
Related
Articles
सेमिकंडटरच्या उत्पादनासह पुरवठा साखळीची गरज : मोदी
12 Sep 2024
नकारात्मक भूमिकेकडेही प्रेक्षकांनी मनोरंजन म्हणून पाहावे
10 Sep 2024
दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग कन्या रत्न
08 Sep 2024
दोन दहशतवाद्यांचा खात्मा
10 Sep 2024
वाचक लिहितात
11 Sep 2024
नक्षलवाद्यांच्या बीमोडासाठी ४ हजार जवान छत्तीसगढकडे
09 Sep 2024
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
एकविसाव्या शतकातील कौशल्यांचा विचार
2
समर्पित डॉक्टर!
3
॥गणेशपूजनाची परंपरा॥
4
‘धारावी’चे रूपडे पालटणार?
5
‘फॅब 4’मधे सर्वोत्तम
6
ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांचे निधन