E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
तैवानमध्ये ’गॅमी’ चक्रीवादळाचा कहर
Samruddhi Dhayagude
25 Jul 2024
चीनच्या किनारपट्टीला धडकण्याची भीती
बीजिंग : तैवानमध्ये गॅमी चक्रीवादळाने कहर केला असून, सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे. वादळामुळे दोन जणांचा मृत्यू झाला असून, 26 जण जखमी झाले आहेत. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. हे वादळ तैवान सामुद्रधुनीतून चीनच्या पूर्वेकडील समुद्रकिनारी धडकण्याची शक्यता आहे. तसेच आणखी मुसळधार पावसाची शक्यता आहे. हे वादळ चीनच्या दिशेने जाण्यापूर्वी एक मालवाहू जहाज बुडाले आहे.
गॅमी चक्रीवादळ तैवानच्या वायव्य किनार्यावर यिलान काउंटीमध्ये बुधवारी मध्यरात्री धडकले. गेल्या आठ वर्षांतील हे सर्वात मोठे वादळ असून, ताशी 227 किलोमीटर (141 मैल) वेगाने पुढे सरकत असल्याचे केंद्रीय हवामान प्रशासनाने म्हटले आहे. स्थानिक वेळेनुसार दुपारी 12.15 वाजेपर्यंत वादळ तैवानच्या सामुद्रधुनीत होते. चीनच्या फुजियान प्रांतातील फुझोऊ येथे ते धडकणार होते.
Related
Articles
बारामतीत अजित पवारांचा निषेध
11 Sep 2024
सेमिकंडटरच्या उत्पादनासह पुरवठा साखळीची गरज : मोदी
12 Sep 2024
ओडिशातील पाच जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा
11 Sep 2024
वाढले अब्जाधीश आणि गरीबही
15 Sep 2024
भारतीय संघ चेन्नईत दाखल
14 Sep 2024
ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांचे निधन
12 Sep 2024
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
एकविसाव्या शतकातील कौशल्यांचा विचार
2
ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांचे निधन
3
हवामानातील बदल, बदलते मनही !
4
हरयानात आघाडी तुटली (अग्रलेख)
5
कल्याणकारी योजनांच्या श्रेयासाठी रस्सीखेच
6
काश्मीरमधील निवडणूक (अग्रलेख)