E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
आचार्य प्रमोद कृष्णम यांची काँग्रेसमधून हाकालपट्टी
Samruddhi Dhayagude
11 Feb 2024
नवी दिल्ली : पक्षविरोधी भाष्य करणारे आचार्य प्रमोद कृष्णम यांना सहा वर्षांसाठी पक्षातून बडतर्फ करण्यात आले आहे.कृष्णम यांच्याविरोधातील बेशिस्तीचे आरोप आणि जाहीरपणे पक्षाविरोधात केली जाणारी वक्तव्य पाहाता काँग्रेस पक्षाध्यक्षांनी उत्तर प्रदेश काँग्रेस कमिटीकडून सादर करण्यात आलेली शिफारस मान्य केली. कृष्णम यांनी 2019 मध्ये लखनौच्या जागेवरुन लोकसभा निवडणूक लढवली होती. पण गेल्या काही दिवसांपासून ते वारंवार काँग्रेस पक्षश्रेष्ठी आणि काँग्रेसच्या धोरणांविरोधात भूमिका घेत होते. पक्षश्रेष्ठींकडे त्यांच्या विरोधात सातत्याने तक्रारी आल्याने त्यांनी कृष्णम यांची हाकालपट्टी केली. राम मंदिराच्या मुद्द्यावरुन कृष्णम यांनी भाजपचे कौतुक केले होते. पक्षाची भूमिका डावलून राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाला देखील हजर राहिले होते.
Related
Articles
मद्याची वाहतूक करणारा टेम्पो पकडला
12 Mar 2025
मुंबईत खासगी विकासकांची मुजोरी
12 Mar 2025
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे आव्हान संपुष्टात
10 Mar 2025
कर्मचार्यांशी माणसांसारखे वागा
14 Mar 2025
न्यूझीलंडचे पंतप्रधान १६ मार्चला भारत दौर्यावर
11 Mar 2025
वक्फ विधेयक, मतदान ओळखपत्रावरुन संसदेत वादळी चर्चा शक्य
10 Mar 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
कोकण, विदर्भात उष्णतेची लाट येणार
2
पाकिस्तानात रेल्वेचे अपहरण २० सैनिक ठार; १८२ जण ओलिस
3
भारतचं चॅम्पियन
4
अघोषित दिवाळखोरी (अग्रलेख)
5
मेट्रो स्थानकातील आंदोलन; नऊजणांना पोलिस कोठडी
6
कल्पनेचाही खडखडाट(अग्रलेख)