मुंबई : मुंबई शेअर बाजारात बँकांच्या समभागांची गुंतवणूकदारांनी जोरदार खरेदी केली. रिलायन्स इंडस्ट्रीजसह आयसीआयसीआय, स्टेट बँक ऑफ इंडियाचे समभागांची जोरदार खरेदी झाली. सेन्सेक्स 167 ने वाढून 71 हजार 595 वर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 64.55 ने वाढून 21 हजार 782 वर बंद झाला. स्टेट बँक, सन फार्मा, आयसीआयसीआय, अॅक्सिस, टायटन, बजाज फायनान्स, नेस्तले, एशियन पेंटस, कोटक महिंद्रा बँक आणि इंडसलँड बॅक आणि विप्रोचे समभाग वाढले. या उलट महिंद्रा अँड मंहिंद्रा, भारती एअरटेल, एनटीपीसी, टाटा स्टील, इन्फोसिस, जेएसडब्लू स्टील, पॉवर ग्रीड आण टाटा मोटर्सचे समभाग घसरले.
Fans
Followers