E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
निवडणूक
भाजप हे गुंडांचे सरकार : आमदार रोहित पवार
Kesari Admin
10 Feb 2024
पुणे : भाजपकडून आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे. पण नागरिक म्हणून लोकशाही टिकली पाहिजे. मंत्रालयात शेतक-यांना प्रवेश नाही. पण गुंडांना थेट परवानगी आहे. हे गुंडांचे सरकार आहे, अशा शब्दात आमदार रोहित पवार यांनी भाजप वर हल्लाबोल केला.
राष्ट्र सेवा दल येथे लोकशाही टिकविण्यासाठी ' निर्भय बनो ' या उपक्रमांतर्गत आयोजित सभेला रोहित पवार यांनी उपस्थिती लावली. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी आमचाही विरोध केला होता. पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. पत्रकार आपल्या विरोधात बोलतात म्हणून त्यांना विरोध करणे चुकीचे असल्याचेही पवार म्हणाले.
पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी गुंडांची झाडाझडती घेतली त्याबद्दल त्यांचे कौतुक आहे. पण दुसऱ्या दिवशी गुंडांनी रिल्स केले. या गुंडांना सरकार पोसत आहेत. लोकसभा विधानसभा निवडणुकीत भाजप गुंडांना बाहेर काढून आवाज दाबण्याचा प्रयत्न करणार. भाजपचे कार्यकर्ते वरून आलेल्या आदेशाचे पालन करतात त्यांना कार्यक्रम काय आहे हे माहिती नसते. या सर्व घटनांना गृहमंत्री जबाबदार आहेत. मी निखिल वागळे यांना ऐकण्यासाठी आलो आहे असे पवार यांनी सांगितले.
https://twitter.com/waglenikhil/status/1756160951118655670
Related
Articles
अमेरिका आर्थिक मंदीच्या गर्तेत
06 Jan 2025
साहित्याचे पैसे मागितल्याने दुकानदारास मारहाण
10 Jan 2025
बेकायदा अटक झालेल्यांची सुटका करण्याचे आदेश
12 Jan 2025
अमेरिकेत भारतीय वंशाच्या पाच जणांवर हत्येचा आरोप
07 Jan 2025
पूर्ववैमनस्यातून व्यावसायिकावर कोयत्याने वार
12 Jan 2025
आरटीई प्रवेशांसाठी पालकांनी दलालांपासून सावध रहावे
09 Jan 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
स्वयं अध्ययनातून परिणामकारक शिक्षण
2
डोनाल्ड ट्रम्प यांना दिलासा
3
आरटीई प्रवेशांसाठी पालकांनी दलालांपासून सावध रहावे
4
‘ह्यूमन मेटान्यूमो‘ म्हणजे काय?
5
कुंभमेळा आणि सुरक्षा कवच
6
नवा संघर्ष (अग्रलेख)