प्रक्षोभक भाषण करणार्‍या धर्मोपदेशकाला अटक   

मुंबई : गुजरातच्या जुनागडमध्ये प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी  इस्लामिक धर्मोपदेशक मौलाना सलमान अझरी यांना नुकतीच गुजरात पोलिसांनी अटक केली. पोलिसांचे पथक त्याला नंतर चौकशीसाठी गुजरातकडे घेऊन गेले.गेल्या बुधवारी त्यांनी जुनागड येथील कार्यक्रमात दोन धर्मात विद्वेष निर्माण होईल, असे वक्‍तव्य केले होते. प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी आरोप ठेवून त्यांना अटक केली होती.

Related Articles