E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
मंत्रालय, ठाणे, नाशिक ‘हनी ट्रॅप’चे केंद्र
Wrutuja pandharpure
18 Jul 2025
नाना पटोले यांनी विधानसभेत दाखवला पेनड्राईव्ह
मुंबई
, (प्रतिनिधी) : मंत्रालय, नाशिक आणि ठाणे हे ‘हनी ट्रॅप’चे केंद्र बनले आहे. या माध्यमातून राज्यातील गोपनीय दस्तऐवज थेट असामाजिक तत्वांच्या हाती पोहोचत आहेत, असा गौप्यस्फोट काँग्रेसचे जेष्ठ आमदार नाना पटोले यांनी गुरुवारी विधानसभेत औचित्याच्या मुद्द्यावर बोलताना केला. यावेळी त्यांनी ‘हनी ट्रॅप’चे चित्रीकरण असलेला पेन ड्राइव्ह सभागृहात दाखवला.
या हनी ट्रॅपमुळे महाराष्ट्राच्या प्रशासनाची विश्वासार्हता डागाळली जात असून राज्याची प्रतिमा मलीन होत आहे. एवढी गंभीर बाब असूनही सरकार यावर साधे निवेदन द्यायला सुद्धा तयार नाही हे अत्यंत धक्कादायक असल्याचे पटोले म्हणाले. राज्यातील ज्वलंत प्रश्नांवर सरकारची उदासीनता अत्यंत चिंताजनक आहे. ‘हनी ट्रॅप’सारख्या गंभीर सुरक्षाविषयक प्रकरणावर मौन आणि रेशनमधील भेसळीवर कारवाईचा अभाव यामुळे राज्यात नेमके काय चालले आहे? असा प्रश्न निर्माण होतो. राज्याच्या सुरक्षेचे प्रश्न असोत किंवा गरिबांचे जीवनमान सरकारने हे प्रश्न गांभीर्याने घ्यायला हवेत, असेही पटोले म्हणाले. या आधी, मी रेशनिंग व्यवस्थेतील भेसळीचा मुद्दा उपस्थित केला होता. गोरगरीब जनतेला दिला जाणारा तांदूळ निकृष्ट दर्जाचा आहे. याशिवाय, रेशनिंग दुकानांवर बसवण्यात आलेली मशीनसुद्धा बोगस असल्याचे दिसून आले आहे.
Related
Articles
देशी गोवंशाच्या संरक्षणाची गरज : क्रीडामंत्री भरणे
23 Jul 2025
इस्रायलने गाझातील युद्ध तातडीने थांबवावे
23 Jul 2025
'या' ओटीटी प्लॅटफॉर्म्स व अॅप्सवर बंदी, केंद्र सरकारची कारवाई
25 Jul 2025
पुण्यात मिश्र कचर्याची समस्या वाढली
25 Jul 2025
सरकारने विधानसभेला पत्त्याचा क्लब बनवला
24 Jul 2025
व्हॉट्सऍप कट्टा
27 Jul 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
सर्व १२ आरोपींची निर्दोष मुक्तता
2
महागाईवाढ मंदावली? (अग्रलेख)
3
‘डॉन’ चित्रपटाचे दिग्दर्शक चंद्रा बारोट यांचे निधन
4
बँकिंग क्षेत्राची स्थिती मजबूत
5
मंथरेच्या सल्ल्याने कैकयी दशरथावर रुसली!
6
वाचक लिहितात