E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
मजुरांच्या सुटकेसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा
Samruddhi Dhayagude
20 Nov 2023
उत्तरकाशी : उत्तरकाशीच्या सिल्क्यरा बोगद्यात अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी डोंगराच्या माथ्यावरून आणि इतर बाजूने खोदले जाणार आहे. उभ्या ड्रिलिंगसाठी चार ठिकाणे ठरवण्यात आली आहेत, तेथे पोहोचण्यासाठी ट्रॅक बांधण्याचे काम बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनकडे सोपवण्यात आले आहे.
परदेशी तज्ज्ञांच्या मदतीने केंद्र आणि राज्यातील सहा पथके काल दुपारपासून हे काम सुरू केले आहे. इंदूरहून आणलेले तिसरे आधुनिक ऑगर मशीन घटनास्थळी पोहोचले आहे. बोगदा बनवणारी सरकारी कंपनी नॅशनल हायवेज अँड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि.ने एकूण 41 मजूर आतमध्ये अडकले असल्याचे म्हटले आहे. गेल्या रविवारी ब्रह्मकमळ-यमनोत्री राष्ट्रीय महामार्गावर सिलक्यरा आणि दंडलगाव दरम्यानचा बोगदा अचानक कोसळला. त्यामध्ये 40 हून अधिक कामगार अडकले आहेत.
Related
Articles
शाकाहारी थाळी ७०, मांसाहारी थाळी १२० रूपये
26 Oct 2024
टिळक महाराष्ट्र विद्यापीठात व्हिजन अँड व्हॉइसेस महोत्सव
26 Oct 2024
व्हॉट्सऍप कट्टा
27 Oct 2024
दिवाळीमुळे मार्केटयार्डात फराळाच्या वस्तूंना मागणी
26 Oct 2024
महायुतीचे सरकार भांडवलदारांचे पोशिंदे : रमेश
28 Oct 2024
बिहार-कर्नाटक सामन्याची खेळपट्टी कोरडी करण्यासाठी जाळल्या शेणाच्या गवर्या
29 Oct 2024
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
पुण्यातील पाच मतदारसंघांचे चित्र स्पष्ट
2
समाजाच्या उत्थानासाठी ग्रंथालयांची गरज
3
मन उजळणारी दिवाळी
4
आला सण, काढा ‘ऋण’
5
दिवाळी अंक आणि साहित्य रसिक
6
मनसेची परीक्षा (अग्रलेख)