E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
RBIचे माजी गव्हर्नर एस व्यंकट रामन यांचे दीर्घ आजाराने निधन
Samruddhi Dhayagude
18 Nov 2023
नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर एस व्यंकटरामन यांचे ९२ व्या वर्षी निधन झाले आहे. ते बरेच दिवस आजारी होते. त्यांच्या मागे दोन मुली आणि कुटुंब आहे.
एस व्यंकटरामन हे आरबीआयचे १८ वे गव्हर्नर होते. त्यांनी १९९० ते १९९२ या दरम्यान दोन वर्ष हा पदभार सांभाळला होता. या आधी त्यांनी अर्थ मंत्रालयामध्ये १९८५ ते १९८९ या काळात अर्थ सचिव म्हणून कार्य केलेलं होतं. गव्हर्नर असताना त्यांनी बरेच महत्त्वाचे निर्णय घेतले.
आरबीआयचे गर्व्हरनर याशिवाय व्यंकटरामनन यांनी भारतीय प्रशासकीय सेवेत अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या संभाळल्या आहेत. ते राज्य आणि केंद्र सरकारमध्ये महत्वाच्या पदांवर होते. सेवेतून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच आर्थिक बाबींवर अनेकदा सल्ला दिला.
Related
Articles
परिहार चौकातील वादग्रस्त ३० स्टॉल्स अखेर हटवले
03 Oct 2024
आसाममध्ये ११ कोटींचे अमली पदार्थ जप्त
09 Oct 2024
वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी ’एआय’ कॅमेर्यांची करडी नजर
03 Oct 2024
सायबर फसवणूकप्रकरणी १८ जणांना अटक
07 Oct 2024
गुजरातमध्ये भाविकांची बस उलटून तिघांचा मृत्यू
08 Oct 2024
व्हॉट्सऍप कट्टा
07 Oct 2024
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
‘अभिजात’ मराठी (अग्रलेख)
2
इराणला किंमत चुकवावी लागेल
3
स्कूल व्हॅनचालकाचा मुलींवर अत्याचार
4
वाचक लिहितात
5
विकृतीला चाप
6
अटीतटीची लढत (अग्रलेख)