E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
विविध देशांतील दूतावासांचे काम अफगाणिस्तानने रोखले
Samruddhi Dhayagude
31 Jul 2024
तालिबान सरकारचा निर्णय
इस्लामाबाद : अफगाणिस्तानातील तालिबान सरकारने अनेक देशांतील दूतावासांचे काम रोखले आहे. तेथील राजनैतिक अधिकार्यांना या पुढे काम करता येणार नाही, असा निर्णय घेतला आहे. तसेच यापूर्वीच्या सरकारने त्यांना दिलेला पासपोर्टही रद्द केला आहे. त्यामुळे विविध देशांतील दूतावासांवर नियंत्रण मिळविण्याचा खटाटोप तालिबानकडून केला जात असल्याचे मानले जात आहे.
या संदर्भातील माहिती अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने एसवर पोस्ट टाकून दिली. लंडन, बर्लिन, बेल्जियम, बॉन, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रिया, फ्रान्स, इटली, ग्रीस, पोलंड, ऑस्ट्रेलिया, स्वीडन, कॅनडा आणि नॉर्वे येथील दूतावास आणि तेथील राजनैतिक अधिकार्यांचा आमच्याशी काही एक संबंध नाही. त्यांची जबाबदारी घेणार नाही. तसेच या प्रकरणी पूर्वीच्या सरकारने दिलेली कागदपत्रे जसा पासपोर्ट, व्हिसा, करार आणि पाठिंबा आता अवैध ठरणार आहे. परदेशात राहणार्या अफगाणी नागरिकांना तालिबान इस्लामिक अमिरातच्या नेतृत्वाखालील दूतावासाने दिलेली कागदपत्रे वैध ठरतील. पूर्वीच्या सरकारने दिलेली अवैध ठरणार आहेत.
Related
Articles
चैतन्यमय वातावरणात केसरीवाडा गणेशोत्सवास सुरुवात
08 Sep 2024
विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची व्यवस्थापन समिती
11 Sep 2024
लोकशाहीच्या बदनामीसाठी संसदेच्या सुरक्षेशी खेळ
09 Sep 2024
‘यागी’ चक्रीवादळाचा व्हिएतनामला तडाखा
09 Sep 2024
क्ले मॉडेलिंग स्पर्धेत उलगडली गणरायाची विविध रूपे
09 Sep 2024
शरद पवारांना सोडून गेलेला नेता राजकारणात टिकत नाही : डॉ. कोल्हे
12 Sep 2024
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
एकविसाव्या शतकातील कौशल्यांचा विचार
2
समर्पित डॉक्टर!
3
॥गणेशपूजनाची परंपरा॥
4
‘धारावी’चे रूपडे पालटणार?
5
‘फॅब 4’मधे सर्वोत्तम
6
ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांचे निधन