E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
बोपण्णा, बालाजीचा पराभव;भारताचे टेनिसमधील आव्हान संपुष्टात
Samruddhi Dhayagude
29 Jul 2024
पॅरिस : ऑलिम्पिकमध्ये टेनिस स्पर्धेतील भारताचे आव्हान एकेरी आणि पुरुष दुहेरीत सुमित नागलच्या रोहन बोपण्णा आणि एन श्रीराम बालाजी या जोडीचा पहिल्या फेरीत पराभव झाल्याने टेनिसमध्ये भारताचे आव्हान संपुष्टात आले आहे.
बोपण्णा आणि बालाजी यांना एडवर्ड रॉजर व्हॅसेलिन आणि गेल मॉनफिल्स या फ्रेंच जोडीकडून ५-७, २-६ असा पराभव पत्करावा लागला. मॉनफिल्सने अखेरच्या क्षणी जखमी फॅबियन रेबोलच्या जागी घरच्या संघात स्थान मिळवले होते. बोपण्णाची ही शेवटची ऑलिम्पिक स्पर्धा असल्याचे मानले जात आहे. ४४ वर्षीय बोपण्णा डेव्हिस चषकातून याआधीच निवृत्त झाला आहे.
Related
Articles
इंग्लंडच्या महिला क्रिकेटपटूंचा विजय
07 Oct 2024
शहरातील ३८० ठिकाणीच उभारता येणार फलक
08 Oct 2024
पाकिस्तानच्या हाती खजिना!
05 Oct 2024
अभिजात भाषेचा समस्त मराठी बांधवांना अभिमान
04 Oct 2024
वाचक लिहितात
07 Oct 2024
शहरातील टेकड्या आजही असुरक्षितच..!
07 Oct 2024
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
‘अभिजात’ मराठी (अग्रलेख)
2
इराणला किंमत चुकवावी लागेल
3
स्कूल व्हॅनचालकाचा मुलींवर अत्याचार
4
वाचक लिहितात
5
विकृतीला चाप
6
अटीतटीची लढत (अग्रलेख)