E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
माळशेज घाटातील धबधब्यावर पर्यटकांची बंदी आदेश झुगारून गर्दी
Samruddhi Dhayagude
29 Jul 2024
बेल्हे, (वार्ताहर) : पुणे जिल्ह्यातील गड किल्ल्यासह माळशेज घाट पर्यटनस्थळांवर बंदी घालण्यात आली असताना बंदीच्या आदेशाची पायमल्ली होताना दिसत आहे. माळशेज घाटातील धबधब्यावर पर्यटकांची तुफान गर्दी पाहायला मिळत आहे. पिंपळगाव जोगा धरण, हरीचंद्रगड, माळशेज घाट परिसरात पर्यटक आपला जीव धोयात घालून धबधब्यावर जाण्यासाठी निसरड्या पायवाटेवर तोबा गर्दी करत आहेत.
पावसाळा सुरू झाल्याने माळशेज घाट धबधबे आणि मनमोह दृश्यांची जिल्ह्यातील नव्हे तर इतर शहरातील पर्यटकांना सुद्धा भुरळ पडत असते. त्यामुळे पर्यटकांचा ओढ माळशेज घाट परिसरात पर्यटन स्थळाकडे असतो. पिंपळगाव जोगा धरण क्षेत्राच्या परिसरात आणि पर्यटनस्थळावर सुट्टीच्या दिवशी पर्यटकांची मोठी गर्दी व्हायला लागली आहे.पुणे जिल्ह्यातील गडकिल्ले, धरण, धबधबे, भीमाशंकर व माळशेज घाट अशा सर्व पर्यटनस्थळांसाठी ३१ जुलैपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले असले, तरी धोकादायक ठिकाणी पर्यटक मोठ्या प्रमाणात जात आहेत.
माळशेज घाटातील धबधबा वाहू लागल्याने पर्यटकांची गर्दी झाली आहे. माणिकडोह, हडसर, चावंड, शिवनेरी, हरीचंद्रगड, नारायणगड, आंबोली, नाणेघाट, खिरेश्वर, माळशेज घाट या परिसरात पावसाळ्यामुळे बर्याच ठिकाणी धबधबे तयार झाले आहेत. विशेषत: शिवनेरी, चावंड, नाणेघाट, माणिकडोह, हरीचंद्रगड, पिंपळगाव जोगा, माळशेज घाट या परिसरात मोठ्या संख्येने नागरिक पर्यटनासाठी येत आहेत.
Related
Articles
आजी-माजी खासदार भिडले
08 Oct 2024
‘आप’चे खासदार अरोरा यांच्यावर ईडीची कारवाई
08 Oct 2024
अपेक्षित - अनपेक्षित (अग्रलेख)
09 Oct 2024
मणिपूरमध्ये शस्त्रसाठा जप्त
11 Oct 2024
साईबाबा कायद्याचे बळी : ओवेसी
14 Oct 2024
मला जिम्नॅस्टिकपटू घडवायचे आहेत : दिपा कर्माकर
09 Oct 2024
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
चिकित्सक विचाराला चालना मिळावी
2
उद्योगपती रतन टाटा यांचे निधन
3
नृत्यकलाकार माळी यांचे गरबा खेळताना निधन
4
आघाडीत बिघाडी? (अग्रलेख)
5
वाचक लिहितात
6
फाजील आत्मविश्वास भोवला