E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
व्यासपीठ
व्हॉट्सऍप कट्टा
Samruddhi Dhayagude
29 Jul 2024
नोकरी करणार्याला
वाटतं धंदा बरा,
व्यवसाय करणार्याला
वाटतं नोकरी बरी,
घरी राहणार्याला वाटतं काही तरी करावं पण घराबाहेर पडावं,
एकत्र राहणार्याला वाटतं वेगळा राहतो त्याचंच आईला कौतुक जास्त,
वेगळा राहतो त्याला वाटतं एकत्र राहतो त्याला जबाबदारी आणि खर्च नाही,
गावात राहणार्याला वाटतं शहरात मजा,
शहरातला म्हणतो गावातलं आयुष्य साधं सरळ सोपं आहे,
देशात राहतात त्यांना वाटतं परदेशी जावं,
परदेशात राहणार्याना वाटतं आपण इथे खूप तडजोड करतो,
केस सरळ असणारी म्हणते कुरळे किती छान
कुरळे केसवाली म्हणते किती हा गुंता
एक मूल असतं त्याला वाटतं दोन असती तर,
दोन असणार्याला वाटतं एकवाला मजेत,
मुलगी असली की वाटतं मुलगा हवा होता,
मुलगा असला की वाटतं मुलीला माया असते,
ज्याला मूल नसतं तो म्हणतो काहीही चालेल,
नावे ठेवणारे रामातही दोष बघतात
कौतुक करणारे रावणाचीही स्तुती करतात
मिळून काय?
नक्की चांगलं काय ते काही केल्या कोणाला कळत नाही.
मी बरोबर आहे पण सुखी नाही दुसरा मात्र पक्का आहे तरी मजेत आहे.
किती गोंधळ रे देवा हा?
तू बसलाय वर निवांत आम्ही मात्र खाली बसलोय धक्के खात!
म्हणून म्हणतो जे आहे ते स्विकार करा आणि अयुष्य आनंदात जगा...
--
इमानदारीने चालणार्या माणसाच्या वाटेवर अपयशाचे काटे खूप असतात, पण त्याच वाटेवर फुलांसारखी चांगली माणसे सुद्धा नेहमी सोबत असतात. जे त्या काट्यांना दूर करण्याचा प्रयत्न करत असतात,
सोडलेल्या दोन हातांपेक्षा जोडलेल्या दोन हातांमध्ये खूप सामर्थ्य असते, परिस्थिती हाताबाहेर जात असेल तर हात जोडून बघा! मनस्थिती आणि परिस्थिती दोन्हीही बदलेल.
Related
Articles
माजी आमदार भानुदास मुरकुटे यांना अटक
09 Oct 2024
मला जिम्नॅस्टिकपटू घडवायचे आहेत : दिपा कर्माकर
09 Oct 2024
मुख्यमंत्र्यांसोबत खटका उडाल्याचा आरोप खोटा
12 Oct 2024
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी
14 Oct 2024
इंग्लंडचा पाकिस्तानवर जबरदस्त विजय
12 Oct 2024
पंजाबमध्ये शेतकर्यांचे आंदोलन
14 Oct 2024
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
चिकित्सक विचाराला चालना मिळावी
2
उद्योगपती रतन टाटा यांचे निधन
3
नृत्यकलाकार माळी यांचे गरबा खेळताना निधन
4
आघाडीत बिघाडी? (अग्रलेख)
5
वाचक लिहितात
6
फाजील आत्मविश्वास भोवला