E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
मुसळधार पावसाचा उत्तराखंडला तडाखा
Samruddhi Dhayagude
27 Jul 2024
रस्ते, पुलांचे मोठे नुकसान
नवी दिल्ली : उत्तराखंडमधील टेहरी गढवाल परिसराला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. रात्रभर झालेल्या पावसामुळे बुढा केदार परिसरातील बालगंगा नदीला पूर आला आहे रस्ते आणि पुलांचे मोठे नुकसान झाले आहे. शुक्रवारी बालगंगा नदी दुथडी भरून वाहत होती. त्यामुळे घरे, शेतात पाणी घुसले.
जखाना टोली अणि गेनवाली परिसरात मध्यरात्रीपासून मुसळधार सरी कोसळत आहेत. त्यामुळे बालगंगा नदीचे पाणी रस्त्याकडेच्या घरात आणि शेतात घुसले, अशी माहिती जिल्हा दंडाधिकारी मयूर दीक्षित यांनी दिली. पुराच्या पाण्याने गावातील दुकानांचेही नुकसान झाले. नदी किनारी राहणार्या नागरिकांना स्थलांतरीत केल्यामुळे जीवितहानी झालेली नाही. महसूल विभागाच्या पोलिस कर्मचार्यांनी पूरग्रस्त भागाकडे मदत करण्यासाठी धाव घेतली आहे. ते नुकसानीचा आढावा घेत आहेत. नदीकाठी राहणार्या नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
Related
Articles
चिनी कंपन्यांच्या संरक्षणासाठी पाकिस्तानकडून ४५ अब्ज डॉलर्स
05 Oct 2024
विजांच्या कडकडाटात पुण्यात पाऊस
03 Oct 2024
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने तीनही विधानसभा मतदारसंघ लढवावेत
07 Oct 2024
बांगलादेशातील सत्तांतराचा औषध उद्योगावर परिणाम
03 Oct 2024
कामाचा जीवघेणा ‘ताण’
06 Oct 2024
नरहरी झिरवळ यांच्यासह आमदारांनी मारल्या सुरक्षा जाळीवर उड्या
05 Oct 2024
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
‘अभिजात’ मराठी (अग्रलेख)
2
इराणला किंमत चुकवावी लागेल
3
स्कूल व्हॅनचालकाचा मुलींवर अत्याचार
4
वाचक लिहितात
5
विकृतीला चाप
6
अटीतटीची लढत (अग्रलेख)