E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
क्रेग ब्रेथवेटचे अर्धशतक
Samruddhi Dhayagude
27 Jul 2024
बर्मिंगहॅम : विंडीजविरुद्ध इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या तिसर्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी विंडीजच्या संघाने नाणेफेक जिंकली. आणि प्रथम फलंदाजी करताना विंडीजच्या संघाने ५२.२ षटकांत १९२ धावा केल्या. यावेळी ५ महत्त्वपुर्ण फलंदाज बाद झाले. या सामन्यात क्रेग ब्रेथवेट याने सलामीला येताच शानदार अर्धशतक केले. त्याने ८६ चेंडूत ६१ धावा केल्या. यावेळी ८ चौकार लगावले.
त्यानंतर लुइस याने ६१ चेंडूत २६ धावा करत तो गुस अॅटकिनसनच्या गोलंदाजीवर जेमी स्मिथकडे झेलबाद झाला. क्रिग मॅकेन्झे याने १२ धावा केल्या. त्याने यावेळी ३ चौकार लगावले. त्याचा त्रिफळा मार्क वूड याने उडविला. तर अॅलिक अॅथन्जे याने २ धावा केल्या. त्याचा गुस अॅटकिंनसन याने त्रिफळाचित केले.
काविम होडगे याला १३ धावांवर ख्रिस वोस याने त्रिफळाचित केले. जेसन होल्डर याने ७३ चेंडूत नाबाद ४२ धावा केल्या. तर त्याला साथ देताना जोसुव्हा डी सिल्व्हा याने नाबाद ३५ धावा केल्या. इंग्लंडच्या गोलंदाजांपैकी ख्रिस वोस याने १ बळी घेतला. तर गुस अॅटकिंन्सन याने २ बळी टिपले. मार्क वूड हा २ बळी घेण्यात यशस्वी ठरला.
Related
Articles
भारतीय हॉकी संघाचा चीनवर विजय
09 Sep 2024
नक्षलवाद्यांच्या बीमोडासाठी ४ हजार जवान छत्तीसगढकडे
09 Sep 2024
महिला उद्योजकांसाठी पाच लाखांचे बिनव्याजी कर्ज
12 Sep 2024
बाबा कल्याणी यांना पुरस्कार
15 Sep 2024
हॉटेलमध्ये गोळीबार; माजी नगरसेवकासह दोघांना अटक
14 Sep 2024
दिल्ली पोलिसांकडून रेल्वे कर्मचार्यांना अतिदक्षतेचा इशारा
12 Sep 2024
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
एकविसाव्या शतकातील कौशल्यांचा विचार
2
हरयानात आघाडी तुटली (अग्रलेख)
3
ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांचे निधन
4
कल्याणकारी योजनांच्या श्रेयासाठी रस्सीखेच
5
सुमधुर गीतांनी रंगली ‘नाट्य भक्तिरंग’ मैफल
6
काश्मीरमधील निवडणूक (अग्रलेख)