E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
कमला हॅरिस नेतृत्व करण्यास अपात्र : ट्रम्प
Samruddhi Dhayagude
26 Jul 2024
वॉशिंग्टन : कमला हॅरिस देशाचे नेतृत्व करण्यास अपात्र आहेत, असे अमेरिकेचे माजी अध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.
एक प्रचार सभेत बोलताना ट्रम्प म्हणाले, कमला हॅरिस या अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात उदारमतवादी राजकारणी आहेत. जर त्या सत्तेत आल्या तर या देशाला वेगाने उदध्वस्त करतील. जो बायडेन यांच्या मानसिक अक्षमतेबद्दल त्या खोटे बोलत असतील तर त्या तुमच्याशी कोणत्याही गोष्टीबद्दल खोटे बोलू शकतात. त्यांच्यावर कधीच विश्वास ठेवता येणार नाही. बायडेन यांच्याप्रमाणेच कमला हॅरिस नेतृत्व करण्यास अपात्र आहेत. नोव्हेंबरमध्ये अमेरिकन जनता त्यांना म्हणेल, तुम्ही अतिशय खराब कामगिरी केली आहे. तुम्ही अतिउदारमतवादी आहात. आम्हाला तुम्ही राजकारणात नको आहात.
Related
Articles
कोचिंग सेंटर मृत्यू प्रकरण चौैघांना हंगामी जामीन
14 Sep 2024
वाचक लिहितात
11 Sep 2024
समर्पित डॉक्टर!
08 Sep 2024
सत्तर वर्षांवरील ज्येष्ठांनाही आयुष्यमान आरोग्य विमा
12 Sep 2024
तिजोरी रिकामी होत आहे...
08 Sep 2024
सेवा क्षेत्रात रोजगाराच्या नव्या संधी
14 Sep 2024
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
एकविसाव्या शतकातील कौशल्यांचा विचार
2
समर्पित डॉक्टर!
3
॥गणेशपूजनाची परंपरा॥
4
‘धारावी’चे रूपडे पालटणार?
5
‘फॅब 4’मधे सर्वोत्तम
6
ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांचे निधन