घर टॅग Whatsapp

टॅग: whatsapp

व्हॉट्सऍप कट्टा

परफेक्ट जोड्या फक्त चपलांच्या असतात, बाकी गैरसमज आहेजेवताना शेतकर्‍याचे आणि झोपताना सैनिकाचे आभार मानायला विसरू नयेकोणतेही कर्म करा पण एक गोष्ट विसरू...

व्हॉट्सऍप कट्टा

एका प्राध्यापकाने हातात पाण्याचा ग्लास घेऊन वर्ग सुरू केला. त्याने तो वर उचलला आणि सर्व विद्यार्थ्यांना दाखवून विचारले, काचेचे वजन किती असेल?50...

व्हॉट्सऍप कट्टा

एकदा एका शेतकर्‍याने घराशेजारी राहणार्‍या माणसाला खूप शिवीगाळ केली. नंतर जेव्हा त्याला त्याची चूक लक्षात आली, तेव्हा त्याला खूप वाईट वाटले आणि...

व्हॉट्सऍप कट्टा

डोकं चालवा भाऊ…घरोघरी फिरुन तुमचा हात पाहुन तुमचं भविष्य सांगणार्‍याच्या तोंडी खालील वाक्य असतील तर लगेच भानावर या! …फक्त एवढे पाठ करून...

व्हॉट्सऍप कट्टा

सुरमई साडेसातशेला मिळते. पापलेट तेराशे रुपयांना. मटण साडेआठशे रुपयांना मिळते. आज काय घ्यावे? याचा विचार करत बसलो. तोच एका लेबरचा फोन आला.म्हणाला,...

व्हॉट्सऍप कट्टा

तोलताना पेलताना मोहरणारे झाड दिसतेहिरवी माया प्रसवणारे, सखे तुझेच रूप असते….सोनियाचा दिन आजचा सुवर्णशेला धरणी विणतेदाटून येई गर्द निळाई, अंबरातुनी अमृत झरते….पिऊन...

व्हॉट्सऍप कट्टा

माझं कसे होईल ? हा प्रश्‍न मला कधी पडत नाही. कारणसूर्य हा बुडताना दिसतो; पण तो कधीच बुडत नाही.त्याप्रमाणे उमेद, विश्‍वास व...

व्हॉट्सऍप कट्टा

गौरवशाली,भाग्यशाली मराठीमाझी मायबोलीआईने चिऊ काऊच्या घासातून भरविलेली-आपुलकीच्या नात्याचा गोफ विणणारी-माझा अभिमान जगभरातल्याभाषांमधील 11 वी म्हणून मिरवणारी आपल्या ज्ञानपीठ विजेत्या -वि. वा. शिरवाडकरांनी...

व्हॉट्सऍप कट्टा

समस्या ह्या प्रत्येकाच्याच आयुष्यात येत असतात.. वाईट, नकोसे प्रसंग घडत असतात.. मात्र त्यातून खचून जाऊन नकारात्मक मानसिकता तयार न करता सकारात्मकता टिकवून...

व्हॉट्सऍप कट्टा

सलूनच्या दुकानावर एक पाटी वाचली..आम्ही तुमच्या मनावरचे ओझे कमी करू शकत नाही, मात्र डोक्यावरचे ओझे नक्कीच कमी करू…इलेक्ट्रिकच्या दुकानवाल्याने फलकावर लिहिलं होतं…तुमच्या...