टॅग: reported
पाकिस्तानात आढळला पोलिओचा रुग्ण
इस्लामाबाद : पाकिस्तानातील खैबर पख्तुनख्वा प्रांतात या वर्षातील पहिला पोलिओचा रुग्ण आढळला. बन्नू जिल्ह्यात तीन वर्षांच्या मुलाला पोलिओ झाल्याचे उघड झाले.
केदारनाथ मंदिर परिसरात हिमस्खलन
डेहराडून : चारधाम यात्रेतील महत्त्वाचे असलेल्या केदारनाथ मंदिराच्या मागे सुमारे पाच किलोमीटरवरच्या पर्वतीय क्षेत्रात हिमस्खलन झाले आहे; परंतु मंदिर परिसराचे कोणतेही नुकसान...