घर टॅग Kesari

टॅग: kesari

निवडणूक आयुक्‍तांची ‘निवड‘(अग्रलेख)

सुनावणी दरम्यान घटना पीठाने शेषन यांचा उल्लेख केला. राजकीय दडपण न जुमानणारा, निर्भीड मुख्य निवडणूक आयुक्त अशी त्यांची ख्याती होती. त्यांचे अनुकरण...

वाचक लिहितात

वाढीव वीजदराचा फटका देशात सर्वाधिक विजेचे दर महाराष्ट्रात आहेत. याचा मोठा फटका विदर्भ व मराठवाड्यातील उद्योगांना बसला आहे....

व्हॉट्सऍप कट्टा

तशी सगळी पानं… तशी सगळी पानं सारखीचतरी आपापलं वेगळेपणराखून आहेत…हिरवी, पोपटी गर्द कुणीस्वतःचं दायित्वस्मरताहेत… आकार,...

व्यासपीठ

राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाने दखल घ्यावी दिल्लीत घडलेल्या मुंबईतील मुलीच्या हत्येने संपूर्ण देश हादरून गेला आहे. या हत्येप्रकरणी...

झी यांना आव्हान (अग्रलेख)

चीनच्या पोलादी भिंतींना भेदून जी माहिती पुढे येत आहे त्यानुसार, पोलिस अथवा लष्कर यांची भीती झुगारून नागरिक निदर्शने करीत आहेत. हे चित्र...

वाचक लिहितात

बेरोजगारांना दिलासा द्यावा अलीकडेच वेदांता, फॉक्सकॉन, तसेच एअर बससारखे प्रकल्प बाहेरील राज्यात गेले. अशा परिस्थितीत राज्याच्या शिंदे फडणवीस...

व्हॉट्सऍप कट्टा

भिक्षेकरी नव्हेत, हे तर… संपन्न लोककलांचे वारसदार!अजूनही कधीतरी, शहराच्या पेठ भागातून, खणखणीत आवाजात, पारंपरिक लोकगीतांच्या सुरावटीं पाठोपाठ, असा एखादा वासुदेव,आपल्या दृष्टीस पडतो.आपल्या...

व्हॉट्सऍप कट्टा

सैर… शांत,अथांग नदीकाठी, फिरावेसे मज वाटतेनिथळ पाण्यात स्वतःलाच, स्थिर पहावेसे वाटतेखोल खोल पाण्यात जसे, माशांचे घर असतेतितकेच खोल स्वतःमध्ये,...

व्हॉट्सऍप कट्टा

कोणी लिहिलं आहे माहीत नाही मात्र अगदी खरं आणि उत्तम लिहिलं आहे. जरूर वाचा. ज्ञानेंद्रिय पण आहे...

झाकली मूठ उघड! (अग्रलेख)

मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार माघारीचा निर्णय घेण्याच्या विरोधात होते. राज यांनी पत्र लिहिले ते देवेंद्र फडणवीस यांना, मात्र माघारीच्या निर्णयाची घोषणा...