घर टॅग ED

टॅग: ED

अविनाश भोसलेंचा ताबा घेण्यास ‘ईडी’ला परवानगी

येस बँक गैरव्यवहार मुंबई : येस बँक गैरव्यवहार प्रकरणी पुणे येथील बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना ताब्यात देण्याची...

संजय राऊत यांना ईडीचे समन्स

मुंबई : राज्यात राजकीय उलथापालथ सुरू असताना शिवसेना खासदार संजय राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने सोमवारी समन्स बजावले. त्यानुसार, त्यांना आज (मंगळवारी) चौकशीसाठी...

जॅकलीनची ईडीकडून पुन्हा चौकशी

नवी दिल्‍ली : अभिनेत्री जॅकलिन फर्नांडीसची आज सक्‍तवसुली संचालनालयाने (ईडी) सोमवारी चौकशी केली. अशा प्रकारची चौकशी होण्याची ही दुसरी ते तिसरी वेळ...

अर्जुन खोतकरांवर ईडीची कारवाई

साखर कारखान्याची ७८ कोटींची मालमत्ता जप्त मुंबई : शिवसेना नेते, माजी आमदार अर्जुन खोतकर यांच्यावर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी)...

रुजिरा बॅनर्जी यांची ईडीकडून चौकशी

कोलकाता : तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांची पत्नी रुजिरा बॅनर्जी यांची कथित कोळसा गैरव्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गुरूवारी चौकशी केली.

प्रकृती बरी झाल्यावरच ईडीच्या चौकशीला सामोरे जाणार : सोनिया

नवी दिल्‍ली : कोरोना आणि फुफ्फुस संसर्गाने आजारी आहे. त्यामुळे प्रकृती बरी झाल्यानंतर आणखी काही दिवसांनी मी सक्‍त वसुली संचालनालयात (ईडी) चौकशीसाठी...

अनिल परब यांची ईडीकडून चौकशी

मुंबई : राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांची गेल्या नऊ तासांपासून ईडी कार्यालयात चौकशी सुरू आहे. तसेच त्यांच्या अटकेची शक्यता असल्याची चर्चा...

राहुल गांधी यांची ईडीकडून चौकशी

नवी दिल्ली : नॅशनल हेरॉल्ड वृत्तपत्राशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) सोमवारी चौथ्या दिवशी चौकशी...

चौकशीचा फेरा कायम!

काँग्रेसतर्फे आज राजभवनांना घेराव नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची सलग तिसर्‍या दिवशी बुधवारी सक्तवसुली संचालनालयाने...

सरकार पडताच विरोधकांना ईडीची परीक्षा द्यावी लागतेय

अखिलेश यादव यांचा टोला लखनौ : सक्त वसुली संचलनालय अर्थात ईडीच्या कारवाईचा धसका विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी घेतला...