टॅग: case
शेतकर्यांच्या फसवणूक प्रकरणी विमा कंपनीविरोधात गुन्हा दाखल
अकोला : प्रधानमंत्री पीक विमा योजनेत अकोला जिल्ह्यातील शेतकर्यांच्या पिकांबाबत खोटी माहिती सादर करून शेतकर्यांची सुमारे 3.95 कोटी रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी खासगी...
के. कविता ‘ईडी’समोर हजर
उत्पादन शुल्क धोरण
नवी दिल्ली : दिल्ली उत्पादन शुल्क धोरणाशी संबंधित आर्थिक अफरातफर प्रकरणात बीआरएस नेते के. कविता...
पाकिस्तानात आढळला पोलिओचा रुग्ण
इस्लामाबाद : पाकिस्तानातील खैबर पख्तुनख्वा प्रांतात या वर्षातील पहिला पोलिओचा रुग्ण आढळला. बन्नू जिल्ह्यात तीन वर्षांच्या मुलाला पोलिओ झाल्याचे उघड झाले.
भोपाळ वायू दुर्घटनाप्रकरणी अधिक नुकसान भरपाईस नकार
नवी दिल्ली : भोपाळ येथे डिसेंबर १९८४ रोजी झालेल्या वायू दुर्घटनेतील पीडितांना अतिरिक्त भरपाईची केंद्र सरकारची मागणी सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळली. या...
शीतल म्हात्रे प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी
ठाकरे गटाच्या पाच जणांना अटक
मुंबई, (प्रतिनिधी) : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांच्याशी संबंधित एक...
सतीश कौशिक मृत्यू प्रकरणी विकास मोलूच्या पत्नीचे आरोप
नवी दिल्ली : सुप्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांच्या मृत्यूला अजून एक आठवडाही झाला नाही, तर त्यांचा मित्र विकास मालूकडे संशयाची...
बारावीच्या पेपरफुटीचे धागेदोरे नगरपर्यंत !
रुईछत्तिशीमधून ५ जणांना अटक
अहमदनगर : बारावीच्या पेपर फुटीचे लोण ग्रामीण भागापर्यंत पोहोचले. मुंबई पोलिसांनी बुधवारी नगर तालुक्यातील...
जामीन मिळाल्यावर काढलेली मिरवणूक ‘लाजिरवाणी’ बाब
भाजपा मंत्र्यांची कबुली
कर्नाटकमधील भाजपा आमदार मडल विरूपक्षप्पा यांना लाचखोरी प्रकरणात मंगळवारी उच्च न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला....
‘ताई-महाराज’ प्रकरणात न्यायालयाचा निकाल
स्मरण तेजाचे : संकलन : शैलेंद्र रिसबूड
04-मार्च-1904 (शुक्रवार)
आजच्या दिवशी, ’ताई-महाराज’ प्रकरणात मुंबई...
लाचखोरी प्रकरणी पंजाबच्या दोन पोलिस अधिकार्यांना अटक
चंडीगड : पंजाबच्या दक्षता खात्याने केलेल्या कारवाईत कपूरथळा जिल्ह्यातील एका पोलिस उपनिरीक्षकासह हेड कॉन्स्टेबलला लाचखोरीच्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. सुलतानपूर लोधी...