टिळक स्तवनाच्या आठवणींना उजाळा

  0
  96
  शं. ना. बर्वे यांचे चिंरजीव प्रा. चंद्रशेखर बर्वे

  शं. ना. बर्वे यांनी लिहलिले टिळक स्तवन सर्व टिळक भक्तांना भावले. लोकमान्यांच्या पुण्यतिथी सोहळ्यात ते नियमितपणे सादर केले जाते. लोकमान्यांच्या स्मृतिशताब्दीचे वर्ष सुरु होत आहे. यानिमित्त शं. ना. बर्वे यांचे चिंरजीव प्रा. चंद्रशेखर बर्वे यांनी टिळक स्तवनाबद्दल आठवणी जागवल्या.

  - Advertisement -

  प्रतिक्रिया द्या

  कृपया आपली टिप्पणी द्या!
  कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा