कोस्टारिकाचा जपानवर विजय

अल रेयान : केशर फुलरच्या 81व्या मिनिटाला केलेल्या गोलमुळे रविवारी येथे झालेल्या फिफा विश्वचषक स्पर्धेत कोस्टा रिकाने जपानला 1-0 ने पराभूत केले...

गतविजेता फ्रान्स सुसाट

डेन्मार्कवर 2-1 असा विजय दोहा : फिफा विश्वचषकात शनिवारी डेन्मार्कचा संघ फ्रान्ससमोर होता. या सामन्यात फ्रान्सने डेन्मार्कचा 2-1...

मेक्सिकोवरील विजयासह अर्जेंटिनाच्या आशा कायम

दोहा : फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत अर्जेंटिनाचा संघ विजयी मार्गावर परतला आहे. सौदी अरेबियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात अर्जेंटिनाला 2-1 अशा फरकाने पराभव स्वीकारावा लागला...

पावसामुळे दुसरा एकदिवसीय सामना रद्द

हॅमिल्टन : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना हॅमिल्टन येथे खेळला गेला. मात्र पावसामुळे हा सामना रद्द झाला. नाणेफेक हारल्यानंतर...

दुसरा एकदिवसाचा सामना पावसामुळे रद्द

हॅमिल्टन : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना हॅमिल्टन येथे खेळला गेला. मात्र पावसामुळे हा सामना रद्द झाला. नाणेफेक हारल्यानंतर...

गतविजेता फ्रान्स सुसाट; कतारवर 2-1 असा विजय

दोहा : फिफा विश्वचषकात शनिवारी डेन्मार्कचा संघ फ्रान्ससमोर होता. या सामन्यात फ्रान्सने डेन्मार्कचा 2-1 असा पराभव केला. गेल्या...

न्यूझीलंडचा सात गडी राखून विजय

ऑकलंड : भारत-न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसाच्या मालिकेला शुक्रवारपासून सुरुवात झाली. पुढीलवर्षी भारतात होणार्‍या 50 षटकांच्या विश्वचषकाची तयारी ही भारताने न्यूझीलंडविरुद्धच्या याच मालिकेपासून सुरु...

घानाविरुद्धच्या सामन्यात रोनाल्डोने केला विश्वविक्रम

दोहा : पोर्तुगालचा सर्वोत्तम फुटबॉलपटू आणि कर्णधार ख्रिस्तियानो रोनाल्डोने काल इतिहास रचला. फिफा विश्‍वचषकाच्या पाच आवृत्त्यांमध्ये गोल करणारा तो जगातील पहिला खेळाडू...

रिकार्लिसनमुळे ब्राझीलचा सर्बियावर 2-0 ने विजय

दोहा : सर्वाधिक म्हणजेच पाच वेळा फिफा विश्वचषक विजेता ब्राझील संघाने फिफा विश्वचषक 2022 मध्ये देखील विजयाने सुरुवात केली आहे. त्यांनी पहिल्या...

अखेरच्या 3 मिनिटात 2 गोल इराणचा विजय

दोहा : ग्रुप इ मधील पहिल्या सामन्यात इंग्लंडकडून अर्धा डझन गोल खालेल्या इराणने दुसर्‍याच सामन्यात जोरदार पुनरागमन करत वेल्स विरूद्ध इंज्यूरी टाईमच्या...