अवकाळीचा तडाखा (अग्रलेख)

गारपीट आणि अवेळी झालेला पाऊस यामुळे उभ्या पिकांचे होणारे नुकसान मोठे असते. त्या दृष्टीने पीकपद्धतीत काही बदल करता येतील का याचा विचार...

तपास यंत्रणांची मनमानी (अग्रलेख)

विरोधकांचा आवाज एकत्र नसल्याने सरकारविरोधातील भूमिकेची परिणामकारकता कमी होते. पंतप्रधान अथवा केंद्रीय मंत्र्यांकडून या पत्रावर प्रतिक्रिया नसली तरी भाजप प्रवक्त्यांनी अर्थातच मखलाशी...

पाकिस्तान आर्थिक गर्तेत (अग्रलेख)

पाकिस्तानचे प्राधान्यक्रम वेगळे आहेत. आर्थिक महासत्तेच्या दिशेने निघालेल्या भारताची वाट अडविणे, त्यासाठी दहशतवादाला पाठबळ देणे याशिवाय पाकिस्तानचा अन्य प्राधान्यक्रम असल्याचे दिसले नाही.

भाजप विरुद्ध भाजप (अग्रलेख)

भाजपचे सरचिटणीस व कर्नाटकाचे प्रभारी अरुण सिंग यांनी काँग्रेसमधील गटबाजीचा उल्लेख करत भारत जोडो यात्रेवर टीका केली होती; पण आता भाजपच गटबाजीने...

हुकूमशहांची मैत्री (अग्रलेख)

झी व पुतिन यांनी तहहयात सत्ता आपल्या हाती राहील, याची सोय केली आहे. भारत जरी रशियाला जवळचा मित्र मानत असला, तरी पुतिन...

ऑस्करमध्ये भारताची ध्वजा (अग्रलेख)

1929 मध्ये ऑस्कर पुरस्कार सुरु झाला. सर्वोत्कृष्ट विदेशी चित्रपट हा विभाग त्यानंतर अठरा वर्षांनी सुरु करण्यात आला. आतापर्यंत एकही भारतीय चित्रपट ‘ऑस्कर’...

एकजुटीचे आवाहन (अग्रलेख)

सोनिया यांच्या भाषणाचा रोख देशातील अस्वस्थ वातावरणाकडे होता. संपूर्ण सत्य बाहेर येईपर्यंत आम्ही प्रश्न विचारत राहू, या अदानी प्रकरणातील आपल्या भूमिकेचा राहुल...

निवडणूक टाळली (अग्रलेख)

काँग्रेसच्या 85 व्या राष्ट्रीय अधिवेशनाची मध्यवर्ती कल्पना ‘हाथ से हाथ जोडो’ अशी आहे. असे असताना सर्व समावेशक भूमिका घेण्याऐवजी निवडणूक टाळून पक्ष...

मंद गतीची भीती (अग्रलेख)

मोदी सरकार अर्थव्यवस्थेचा आकार पाच लाख कोटी डॉलर्स करण्याचे दावे करत आहे; पण प्रत्यक्षात स्थिती गंभीर आहे. निर्यात घटत आहे आणि उत्पादन...

राहुल तुरुंगात जातील…?(अग्रलेख)

राहुल यांना शिक्षा होण्याच्या निकालाचा राजकीय फायदा उठवण्याचा काँग्रेस व भाजप प्रयत्न करतील. मात्र सत्तेत असताना प्रक्षोभक विधाने करणार्‍यांनाही शिक्षा होणार का?...