पुन्हा वादंग (अग्रलेख)

भारतीय जनता पक्षाला राज्यातील सत्ता कायम राखायची आहे. महाविकास आघाडी सरकार असताना उठसूठ राजभवनावर जाऊन कोश्यारींना निवेदने देण्यात भाजपच्या नेत्यांना भूषण वाटत...

यात्रेला प्रतिसाद (अग्रलेख)

राहुल गांधी यांची ‘भारत जोडो’ यात्रा महाराष्ट्रातून परतली आहे. यात्रेने राज्यातील काँग्रेसला बळ दिले, त्याचवेळी सावरकरांवरील विधानामुळे जे वादंग माजले त्यातून काँग्रेस...

गरिबी हटली?(अग्रलेख)

गरीब आणि श्रीमंतांमधील वाढती विषमता ही चिंतेची बाब आहे. भारतातील अतिश्रीमंतांपैकी एक टक्का लोक सर्वाधिक संपत्ती बाळगणारे आहेत. संयुक्‍त...

मतभेद आणि एकमत (अग्रलेख)

मोदी यांनी पुतिन यांना दिलेल्या सल्ल्याचे प्रतिबिंब बाली जाहीरनाम्यात पडल्याचा प्रचार परराष्ट्र खात्याकडून खुबीने केला जात आहे. भारताने शांततेचा नेहेमीच पुरस्कार केला...

व्हॉट्सऍप कट्टा

पाहता पाहता मोठे झालोसगळेच गणित बदलत गेलेछोट्या छोट्या आनंदाचेक्षण केव्हाच उडून गेले.आता फक्त आठवणी राहिल्याते दिवस भरभर सरत गेलेछोट्या छोट्या आनंदाचेक्षण केव्हाच...

भाजपातील बंडखोरी (अग्रलेख)

गुजरातेत भाजपमध्ये बंडखोरी झाल्याने काँग्रेसला आनंद झाला असावा; पण त्यांनी लगेच सत्तेची स्वप्ने पाहण्यात अर्थ नाही. मतदारांना आपल्याकडे वळवण्याचे आव्हान आहे हे...

केवढे हे क्रौर्य! (अग्रलेख)

विवाह, कुटुंब पद्धती यावर नेहमी बोलले जाते, त्यातील दोषदेखील वेळोवेळी समोर आले आहेत. मात्र, ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ हा त्याला पर्याय असू शकत...

चिखलफेकीचा खेळ (अग्रलेख)

राज्यातील आजच्या विषारी वातावरणाची जबाबदारी सत्ताधारी आणि विरोधक या दोघांचीही आहे. उद्याच निवडणुका असल्याप्रमाणे राजकीय प्रतिस्पर्ध्यांना जमेल त्या मार्गाने घेरण्याचे उद्योग तातडीने...

मारेकरी मोकळे (अग्रलेख)

राजीव यांची हत्या होणार हे या सर्वांना माहीत होते. तो कट पूर्णत्वास नेण्यात त्यांचा सहभाग होता हे महत्त्वाचे आहे. अशांना अमेरिकेत शेकडो...

एक देश, एक निवडणूक?(अग्रलेख)

अलीकडेच झालेल्या किंवा सध्या होऊ घातलेल्या हिमाचल प्रदेश आणि गुजरात निवडणुका लक्षात घेता एकत्रित निवडणुका घेण्याचा निर्णय झाला तर राज्यांच्या सरकारचे भवितव्य...