मुंबई : केरळमधून निघालेला मान्सून येत्या 4 ते 5 दिवसात राज्यात धडकणार आहे. यामुळे राज्यातील विविध भागात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडण्याचा इशारा रविवारी हवामान खात्याने दिला आहे. दरम्यान, मान्सून येणार असल्याच्या चाहुलीमुळे राज्यातील काही...
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा निवासस्थानी घेतलेल्या बैठकीला फक्त 18 आमदार उपस्थित होते हे वृत्त चुकीचे आहे. या बैठकीला 30-31 आमदार उपस्थित होते, असा दावा शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केला. काही आमदारांना जबरदस्तीने...
मलिक, देशमुख यांना मतदानाचा हक्क नाहीच मुंबई, (प्रतिनिधी) : विधान परिषदेच्या 10 जागांसाठी येत्या सोमवारी होणार्‍या निवडणुकीत अपक्ष व छोट्या पक्षांची भूमिका निर्णायक ठरणार असल्याने सर्वपक्षीय नेत्यांकडून त्यांची मनधरणी सुरू आहे. फोडाफोडी होऊ...
मुंबई, (प्रतिनिधी) : रंगबिरंगी फुलांचे गालिचे आणि हिरवाईचा आनंद घेण्यासाठी पर्यटक उत्तरखंडच्या ‘व्हॅली ऑफ फ्लॉवर्स’ला भेट देतात. महाराष्ट्रातही आपण वेगवेगळ्या ऋतूंमध्ये वेगवेगळ्या रंगांची फुलझाडांना बहर येतो. महाराष्ट्रातील अशा काही डोंगर रांगामध्ये वृक्षलागवड करतांना अशा स्थानिकरित्या फुलणार्‍या विविध...
भाजप कडून विजय दणक्यात साजरा मुंबई : "आताची छोटी लढाई होती. मोठी लढाई बाकी आहे. पण येणाऱ्या काळातील महानगरपालिका, नगरपंचायती, पंचायत समिती सगळीकडे आपण या सरकारला परास्त करणार आहोत. २०२४ ची लोकसभा आणि...
मुंबई, (प्रतिनिधी) : एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलाविली होती. एकनाथ शिंदे यांच्यासोबत ठाकरे यांची चर्चा झाली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार पक्षासोबत...
मुंबई : किरीट सोमय्या हे काही साधुसंत नाहीत. त्यांनी केलेले कुठले आरोप सिद्ध झालेत ते सांगा. कोटीच्या कोटींचे आरोप करतात; पण हाताला काहीच लागत नाही. यांच्या खोट्या आरोपांनाच उत्तर देत राहायचे का? सोमय्या यांंनी काय मोठे दिवे...
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना कोरोनाची लागण झाली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना माहिती दिली आहे. आज मंत्रिमंडळाची बैठक होणार असून या बैठकीला उद्धव ठाकरे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थित राहतील असे नाना पटोले...
मुंबई : राज्यात जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून कोरोना रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ होत आहे. रविवारी राज्यात तब्बल 2 हजार 946 रुग्ण आढळून आले आहेत. तर, यातील 1 हजार 803 रुग्ण हे मुंबईतील आहेत. काल राज्यात 2 हजार 946...
मुंबई, (प्रतिनिधी) ः पक्षातील बंडाळीमुळे व्यथित होऊन राजीनाम्याची तयारी दर्शवणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी संघर्षाचा पवित्रा घेत बंडखोर व त्यामागे असलेल्या भाजपला आव्हान दिले. महत्त्वाकांक्षा जरूर असावी, पण ज्याने सर्व काही दिले त्यालाच खाण्याची राक्षसी महत्त्वाकांक्षा...