औरंगाबाद : शेती करणे अवघड बनले आहे. त्यामुळे हेलिकॉप्टर खरेदीसाठी 6.6 कोटी रुपयांचे कर्ज द्या, अशी मागणी हिंगोली येथील एका शेतकर्‍याने केली आहे. या बाबतचा अर्ज त्याने केला आहे. हेलिकॉप्टर खरेदी केल्यानंतर ते भाड्याने देण्याची त्याची योजना...
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना कोरोनाची लागण झाली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना माहिती दिली आहे. आज मंत्रिमंडळाची बैठक होणार असून या बैठकीला उद्धव ठाकरे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थित राहतील असे नाना पटोले...
मुंबई : विधान परिषद निवडणुकीत भाजपने दिलेला झटका ताजा असतानाच आता शिवसेनेत फूट पडली आहे. मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह काही मंत्री आणि आमदारांनी बंडाचा झेंडा फडकवला असून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडला. महा विकास आघाडी सरकार धोक्यात आले...
देवेंद्र फडणवीस यांची भूमिका मुंबई, (प्रतिनिधी) : ओबीसींचा इम्पेरिकल डाटा गोळा करण्याचे काम सध्या गावोगावी सुरू आहे. त्यात ओबीसींची संख्या ही आडनावांवरून घेतली जात असल्याचा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी...
उद्धव ठाकरे-शरद पवार भेट मुंबई, (प्रतिनिधी) : एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीमुळे अस्थिरतेच्या गर्तेत अडकलेले महाविकास आघाडी सरकार टिकवण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करण्याचा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी...
मुंबई, (प्रतिनिधी) : शिवसेनेत झालेल्या बंडाळीनंतर प्रथमच मौन सोडताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी सत्तासंघर्षातून आपण सहजासहजी माघार घेणार नसल्याचे स्पष्ट केले. मित्रपक्षांचे नेते विश्वास व्यक्त करत असताना आपल्याच पक्षाच्या काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली आहे. एकाही...
मुंबई : शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी निवडणूक आयोगाविरोधात मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आहे. राज्यसभा निवडणुकीमध्ये सुहास कांदे यांचे मत अवैध ठरवल्यामुळे त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवर 15 जून रोजी सुनावणी होणार...
मुंबई : विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर नॉट रिचेबल असलेल्या शिवसेनेचे दुसऱ्या क्रमांकाचे नेते एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. एकनाथ शिंदे हे सध्या गुजरातमध्ये आहेत. त्यांच्यासोबत काही समर्थक आमदार असल्याने महाविकासआघाडी सरकार धोक्यात असल्याच्या चर्चांनाही उधाण आले...
सेनेचे बंड हाताळण्यासाठी शरद पवारांची मदत मुंबई : 'फक्त कायदेशीर मार्ग नाही, सर्व प्रकारचे मार्ग अवलंबवणार. मी तुम्हाला यशवंतराव चव्हाण यांच्या साक्षीने आणि बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीला वंदन करुन सांगतो. हम हार नही मानेंगे,...
उदयनराजेंचा अजित पवार यांना सवाल सातारा : आम्ही चिंधीचोर वाटलो काय? माझ्या गाडीचे टायरच दोन लाखांचे आहेत. मी कशाला दोन लाखांची खंडणी मागेन? वेळ पडली तर भीक मागेन पण खंडणी मागण्याचे काम कधी...