भाजपची राज्य निवडणूक आयोगाकडे मागणी मुंबई, (प्रतिनिधी) : राज्यातील अनेक भागांत सध्या अतिवृष्टी सुरू असल्याने नगर परिषदा व नगर पंचायतीच्या निवडणुका पुढे ढकला, अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने सोमवारी...
नवी दिल्ली : शिवसेना नेमकी कोणाची? धनुष्यबाण कोणाला मिळणार? याबाबतचा निर्णय शुक्रवारीदेखील होऊ शकला नाही. ठाकरे आणि शिंदे गटाकडून काल सुमारे चार तास जोरदार युक्तीवाद करण्यात आला. त्यानंतर, केंद्रीय निवडणूक आयोगाने दोन्ही बाजूंना सोमवारपर्यंत (23 जानेवारी) लेखी...
बेळगावहून सातारा-पुण्याकडे रवाना बेळगाव : महाराष्ट्र - कर्नाटक सीमावाद चिघळल्यानंतर दोन्ही राज्यांकडून बससेवा बंद करण्यात आली होती. मात्र आजपासून ही बस सेवा पुन्हा दोन्ही राज्यांकडून सुरु करण्यात आली आहे. बेळगावहून कर्नाटक सरकारची बस...
मुंबई, (प्रतिनिधी) : महाराष्ट्र कर्नाटक सीमा आंदोलनातील हुतात्म्यांच्या वारसांना देण्यात येणारे निवृत्तीवेतन दुप्पट करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सध्या हुतात्म्यांच्या वारसांना दरमहा दहा हजारांचे निवृत्तीवेतन दिले जाते; ते आता दरमहा वीस हजार करण्याचा निर्णय राज्य सरकारने...
नागपूर : वंचित बहुजन विकास आघाडीसोबत युतीसंदर्भात बोलणी सुरू आहेत. महाविकास आघाडीतील घटक पक्षांना देखील कोणताही आक्षेप नाही. सर्व मुद्द्यांवर चर्चा करून अंतिम निर्णय घेऊ, अशी माहिती शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी दिली.
संजय ऐलवाड राष्ट्रपिता महात्मा गांधी साहित्य नगरी, (वर्धा) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणाला सुरुवात झाली आणि ‘वेगळा विदर्भ झाला पाहिजे. शेतकर्‍यांना न्याय मिळाला पाहिजे’ अशी घोषणा देत काहींनी पत्रके हवेत उधळण्यास सुरुवात...
वर्धा नगरीतील उत्साह शिगेला राष्ट्रपिता महात्मा गांधी साहित्य नगरी, (वर्धा) : महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांच्या विचारांनी प्रगल्भ झालेल्या वर्धा नगरीत शुक्रवारी 96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास परंपरेनुसार दिंडीने...
ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा भोर, (प्रतिनिधी) : भोर, महाड मार्गावरील नांदगाव येथे सुरू असलेल्या खडी मशिनमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका, शेती, घरे, जनावरांचा चारा यावर मोठा दुष्पपरिणाम झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे जनजीवन...
पुणे : सन 2024 च्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शेतकर्‍यांच्या पदरात अंदाजपत्रकातून काहीतरी पडणार असे वाटले होते. प्रत्यक्षात साफ निराशा पदरी पडली आहे. अशी प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य दूध व्यावसायिक संघटनेचा निर्णय! पुणे : राज्यातील खासगी आणि सहकारी दूध संघांची शिखर संघटना असलेल्या महाराष्ट्र राज्य दूध व्यावसायिक संघटनेने गायीच्या प्रति लिटर दूध विक्री दरात दोन रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय...