पंढरपूरचे मंदिर दलितांसाठी झाले खुले स्मृतिदिन विशेष : संदीप वाकचौरे संगमनेर : महाराष्ट्रातील दीन दलितांसाठी पंढरपूरचे मंदिर खुले व्हावे यासाठी प्रबोधन करत साने गुरुजींनी सभा घेतल्या होत्या. त्यातून मानसिक...
मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी हातावर शस्त्रक्रिया करण्यासाठी मुंबई न्यायालयात धाव घेतली आहे. देशमुख 4 एप्रिल रोजी अचानक कारागृहात पडले होते. यामुळे त्यांच्या खांद्याला मार लागला होता. यानंतर त्यांना उपचारासाठी...
मुंबई, (प्रतिनिधी) : मनसेने मशिदींवरील ध्वनिक्षेपकावरून घेतलेली आक्रमक भूमिका, राणा दाम्पत्याच्या आंदोलनामुळे तापलेले वातावरण, भाजपची वाढती आक्रमणे, यामुळे गेल्या काही दिवसांत राज्याचे राजकारण भलतेच तापले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव...
नागपूर : नागपूरमध्ये एका झोपडपट्टीत गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने भीषण आग लागली. महाकाली नगरमध्ये सोमवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास ही आग लागली होती. या आगीत काही झोपड्या भस्मसात झाल्या असून दोन तासांनंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्‍निशमन दलाला...
उपचारावर दीड कोटींचा खर्च! मुंबई, (प्रतिनिधी) : आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह राज्य सरकारमधील 18 मंत्र्यांनी गेल्या दोन वर्षांत खासगी रुग्णालयात घेतलेल्या उपचारावर सरकारी तिजोरीतून 1 कोटी 40 लाख खर्च करण्यात आले आहेत. माहिती...
कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर मतदारसंघासाठी झालेल्या पोट निवडणूकीत महाविकास आघाडी आणि काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांनी 18,901 मतांनी विजय मिळवला आहे. या विजयामुळे कोल्हापूर उत्तर मतदारसंघाच्या पहिल्या महिला आमदार होण्याचा मान जयश्री जाधव यांना मिळाला आहे. कोल्हापूरच्या...
मुंबई : राज्याचे माजी अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्या न्यायलयीन कोठडीत पुन्हा वाढ करण्यात आली. आज झालेल्या सुनावणीनंतर न्यायलयाने त्यांना २० मे पर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. या आधी नवाब...
पुणे : महापालिका निवडणुकीसंबंधीचा आदेश न्यायालयाकडून आल्यामुळे राजकीय घटनांचा कर्म बदलण्याची शक्यता आहे. महापालिका निवडणुका जाहीर करण्याचे आदेश निवडणूक आयोगाला देण्यात आल्यामुळे महापालिका निवडणुकीची जोरदार चर्चा सर्व राजकीय कार्यकर्त्यांमध्ये सुरू झाली आहे. प्रभाग रचना...
मुंबई : खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा गुरूवारी 12 दिवसानंतर तुरूंगातून बाहेर आले. मात्र, नवनीत राणा यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांना थेट लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. तळोजा मध्यवर्ती कारागृहातून बाहेर पडताच रवी राणा यांनी...
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने राज्य सरकारला धक्का मुंबई, (प्रतिनिधी) : ओबीसी आरक्षणासाठी राज्य सरकारने केलेला कायदा अमान्य करत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 15 दिवसांत जाहीर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी राज्य निवडणूक आयोगाला दिले....