चाकण,(वार्ताहर) : भामा-आसखेड धरणातील सुमारे एक महिना सुरू असलेला पाणी विसर्ग शुक्रवारी 5 मे रोजी बंद करण्यात आला असून, सध्या धरणात 39.51 टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती धरण प्रशासनाने दिली. गतवर्षीपेक्षा सुमारे 10 टक्के पाणीसाठा कमी आहे.
अलिबाग : श्रीवर्धनहून मुंबईला जाणार्‍या रायगड आगाराच्या बसला भीषण अपघात झाला. त्यामध्ये 16 प्रवासी जखमी झाले आहेत. बागमांडले येथून सकाळी सव्वा दहा वाजता ही बस सुटली होती. त्यात बसला साखरोने फाटा येथे भीषण अपघात झाला.
पंढरपूरचे मंदिर दलितांसाठी झाले खुले स्मृतिदिन विशेष : संदीप वाकचौरे संगमनेर : महाराष्ट्रातील दीन दलितांसाठी पंढरपूरचे मंदिर खुले व्हावे यासाठी प्रबोधन करत साने गुरुजींनी सभा घेतल्या होत्या. त्यातून मानसिक...
महाराष्ट्रातून संजय राऊत ते प्रफुल पटेलांपर्यंत ‘या’ ६ जणांचा समावेश नवी दिल्ली : राज्यसभेच्या रिक्त होत असलेल्या ५७ जागांची निवडणूक जाहीर झालीय. भारतीय निवडणूक आयोगाने या निवडणुकीचे सविस्तर वेळापत्रक प्रसिद्ध केले. यानुसार १०...
मुंबई : राज्याचे माजी अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्या न्यायलयीन कोठडीत पुन्हा वाढ करण्यात आली. आज झालेल्या सुनावणीनंतर न्यायलयाने त्यांना २० मे पर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. या आधी नवाब...
मुंबई : भारताला विस्तीर्ण असा समुद्र किनारा लाभला आहे. चोल साम्राज्यापासून नौदलाचे अस्तित्व देशाच्या इतिहासात पाहायला मिळते.कान्होजी आंग्रे यांनी भारतीय नौदलाचे प्रणेते मानले जाते. आज भारत या महान नेत्यांची परंपरा पुढे नेत आहे. त्याच धरतीवर देशात जहाजांची...
मुंबई, (प्रतिनिधी) : परभणीतील कंत्राटदार व त्यांच्या पत्नीने गुरूवारी मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी या दोघांना त्वरित ताब्यात घेतले. राजू चिन्नापा मरगुंडे हे पत्नीसह मंत्रालयाच्या गेटवर आले आणि त्यांनी...
भीमाशंकर, (वार्ताहर) : आंबेगाव तालुक्यातील 12 ग्रामपंचायत व लगतच्या वाड्यावस्त्यांना दुष्काळ परिस्थितीमुळे पाणी मिळविण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. या संबंधित ग्रामपंचायत व वाड्यावस्त्यांवर जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने पिण्यासाठी पाणी पंचायत समिती आंबेगाव यांच्या मार्फत पाण्याचे 16 टँकर...
सातारा, (वार्ताहर) : पुणे-बंगळूर महामार्गावर खंबाटकी घाटात दत्तमंदिरानजीक कंटेनर बंद पडल्याने गुरुवारी सकाळी मेगाब्लॉक झाला. वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. वाहतूक कोंडीत अडकून पडल्यामुळे त्रस्त झालेल्या चालकांना उन्हाच्या वाढत्या चटक्याचा सामना करावा लागला. त्यामुळे वाहन चालक...
पंढरपूर : विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीची झपाट्याने होणारी झीज समोर आल्यानंतर राज्य शासनाने तातडीने एक बैठक घेत भारतीय पुरातत्व विभागाच्या पथकाला पाहणीसाठी पाठवले होते. या अधिकाऱ्यांनी आता आपला अहवाल राज्य शासन आणि मंदिर समितीला दिला आहे. या अहवालात रुक्मणीमातेच्या...