पारनेर (वार्ताहर) : लोकायुक्‍त कायदा लागू करा, अन्यथा सत्तेतून पायउतार व्हा, असा आक्रमक पवित्रा घेत लोकायुक्‍त कायद्यासाठी पुन्हा राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला. अण्णा हजारे यांनी...
सातारा, (प्रतिनिधी) : मधमाश्यांचा विकास आणि विस्तार व्हावा या सिद्धी मदत संचालनालयामार्फत विविध उपाययोजना राबविल्या जात असून मधमाश्यांच्या संवर्धनासाठी महाबळेश्वर तालुक्यातील संपूर्ण गाव उभे राहत आहे. मधाचे देशातील पहिले गाव म्हणून मांघर या गावाची निवड करण्यात...
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना आलेल्या धमकी पत्राच्या पार्श्वभूमीवर यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज ठाकरे यांच्या सुरक्षेच्या ताफ्यात एक पोलिस अधिकारी आणि एक पोलिस अंमलदार वाढविण्यात आला आहे. भोंगेविरोधी आंदोलनच्या पार्श्वभूमीवर...
राज्य निवडणूक आयोगाचा सर्वोच्च न्यायालयात अर्ज मुंबई, (प्रतिनिधी) : प्रभाग रचनेचे काम जूनपर्यंत पूर्ण झाले तरी पावसाळ्यात निवडणूक घेणे अडचणीचे असल्याने महापालिका व नगरपालिका निवडणुका सप्टेंबरमध्ये, तर जिल्हा परिषदेच्या निवडणुका ऑक्टोबरमध्ये घेण्याची परवानगी...
भीमाशंकर, (वार्ताहर) : आंबेगाव तालुक्यातील 12 ग्रामपंचायत व लगतच्या वाड्यावस्त्यांना दुष्काळ परिस्थितीमुळे पाणी मिळविण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. या संबंधित ग्रामपंचायत व वाड्यावस्त्यांवर जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने पिण्यासाठी पाणी पंचायत समिती आंबेगाव यांच्या मार्फत पाण्याचे 16 टँकर...
मुंबई, (प्रतिनिधी) : परभणीतील कंत्राटदार व त्यांच्या पत्नीने गुरूवारी मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी या दोघांना त्वरित ताब्यात घेतले. राजू चिन्नापा मरगुंडे हे पत्नीसह मंत्रालयाच्या गेटवर आले आणि त्यांनी...
पंढरपूर : विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीची झपाट्याने होणारी झीज समोर आल्यानंतर राज्य शासनाने तातडीने एक बैठक घेत भारतीय पुरातत्व विभागाच्या पथकाला पाहणीसाठी पाठवले होते. या अधिकाऱ्यांनी आता आपला अहवाल राज्य शासन आणि मंदिर समितीला दिला आहे. या अहवालात रुक्मणीमातेच्या...
नांदेड : नांदेड - नागपूर राष्ट्रीय महामार्गावर ट्रक आणि महामंडळाच्या बसची समोरासमोर जबरदस्त धडक होऊन बस मधील १२ प्रवासी जखमी झाले. तर चार जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना दोन १०८ च्या रुग्णवाहिका आणि राष्ट्रीय महामार्गावरील वसमत फाटा...
महाराष्ट्रातून संजय राऊत ते प्रफुल पटेलांपर्यंत ‘या’ ६ जणांचा समावेश नवी दिल्ली : राज्यसभेच्या रिक्त होत असलेल्या ५७ जागांची निवडणूक जाहीर झालीय. भारतीय निवडणूक आयोगाने या निवडणुकीचे सविस्तर वेळापत्रक प्रसिद्ध केले. यानुसार १०...
धरणांमध्ये ४१ टक्के पाणीसाठा मुंबई, (प्रतिनिधी) : विजेच्या टंचाईवर मार्ग काढण्यात यश आल्याने भारनियमनाच्या संकटातून दिलासा मिळाला असला तरी, उन्हाची काहिली वाढत चालल्याने आता अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. राज्यातील...