मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना एका पत्राद्वारे धमकी देण्यात आली आहे. उर्दू भाषेतील हे पत्र आहे, अशी माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली. तसेच, राज ठाकरे यांच्या केसाला जरी धक्का लागला तर महाराष्ट्र पेटेल,...
पारनेर (वार्ताहर) : लोकायुक्‍त कायदा लागू करा, अन्यथा सत्तेतून पायउतार व्हा, असा आक्रमक पवित्रा घेत लोकायुक्‍त कायद्यासाठी पुन्हा राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला. अण्णा हजारे यांनी...
नाशिक : कोणाच्याही वडिलांच्या मृत्यूची इच्छा करणे गैर आहे, हे कोणत्या संस्कृतीत बसते, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. त्या म्हणाल्या, ट्रोलिंग हा विषय वेगळा आहे. काही लोकांनी त्यांच्या वॉलवर...
नागपूर : नागपूरमध्ये एका झोपडपट्टीत गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने भीषण आग लागली. महाकाली नगरमध्ये सोमवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास ही आग लागली होती. या आगीत काही झोपड्या भस्मसात झाल्या असून दोन तासांनंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्‍निशमन दलाला...
मुंबई : भारताला विस्तीर्ण असा समुद्र किनारा लाभला आहे. चोल साम्राज्यापासून नौदलाचे अस्तित्व देशाच्या इतिहासात पाहायला मिळते.कान्होजी आंग्रे यांनी भारतीय नौदलाचे प्रणेते मानले जाते. आज भारत या महान नेत्यांची परंपरा पुढे नेत आहे. त्याच धरतीवर देशात जहाजांची...
मुंबई, (प्रतिनिधी) : परभणीतील कंत्राटदार व त्यांच्या पत्नीने गुरूवारी मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी या दोघांना त्वरित ताब्यात घेतले. राजू चिन्नापा मरगुंडे हे पत्नीसह मंत्रालयाच्या गेटवर आले आणि त्यांनी...
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आजचा (मंगळवारी) महाआरतीचा कार्यक्रम रद्द केला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका ट्विटद्वारे ही माहिती दिली. या ट्विटमध्ये राज यांनी म्हटले आहे, आज ईद आहे. संभाजी नगरच्या सभेत त्याबाबतीत मी बोललो...
पंढरपूर : विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीची झपाट्याने होणारी झीज समोर आल्यानंतर राज्य शासनाने तातडीने एक बैठक घेत भारतीय पुरातत्व विभागाच्या पथकाला पाहणीसाठी पाठवले होते. या अधिकाऱ्यांनी आता आपला अहवाल राज्य शासन आणि मंदिर समितीला दिला आहे. या अहवालात रुक्मणीमातेच्या...
मुंबई : मशिदींवरील भोंग्यांबाबत राज्यभरात सुरू असलेल्या गदारोळावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी राज ठाकरे यांनी मशिदीवर भोंगे न लावणाऱ्या मौलवींचे आभार मानले आहेत. 'महाराष्ट्रात ९० ते ९२ टक्के ठिकाणी आज सकाळची अजान...
नाशिक : येथे दुर्दैवी अपघातात चार तरुण जागीच ठार झाल्याची घटना समोर आली आहे. येवला रस्त्यावरील अनकवाडे शिवारात मोटार झाडावर आदळून झालेल्या भीषण अपघातात चार तरुण जागीच ठार झाले. मोटारीने प्रवास करणार्‍या पाच जणांपैकी एकजण गंभीर जखमी...