बेळगावहून सातारा-पुण्याकडे रवाना
बेळगाव : महाराष्ट्र - कर्नाटक सीमावाद चिघळल्यानंतर दोन्ही राज्यांकडून बससेवा बंद करण्यात आली होती. मात्र आजपासून ही बस सेवा पुन्हा दोन्ही राज्यांकडून सुरु करण्यात आली आहे. बेळगावहून कर्नाटक सरकारची बस...
मुख्यमंत्री शिंदे यांचे निर्देश
मुंबई, (प्रतिनिधी) : राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान आले आहे. जिल्हा प्रशासनाने युद्ध पातळीवर नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करुन शेतकर्यांना मदत देण्याचे निर्देश...
महाराष्ट्र -तेलंगणाचा संपर्क तुटला, बरीच गावेही संपर्कहीन
मुंबई : राज्यातील बरेच जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा कहर सुरू आहे. कोकण भाग, गडचिरोली, नाशिक, सोलापूर जिल्हा आणि मुंबईत जोरदार वृष्टी सुरू आहे. त्यामुळे बरीच शहरे आणि...
बीडच्या नागरिकाची पत्राद्वारे मागणी
औरंगाबाद : राज्यात एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील नागरिकाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र लिहून मला काळजीवाहू मुख्यमंत्री करा, अशी...
आई-वडिलांचा मृत्यू, मुलाची मृत्यूशी झुंज..
बुलढाणा : समृद्धी महामार्गावरील अपघाताची मालिका अजूनही सुरूच आहे. चालकांच्या अतिवेगाच्या मोहाने या महामार्गावरील अपघाताचे प्रमाण वाढत आहे. समृद्धी महामार्गावर अतिवेगाने मंगळवारी रात्री उशिरा दोन बळी घेतले. या...
मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून शिवसेनेत नाराज असलेले नेते एकनाथ शिंदे यांनी विधान परिषद निवडणुकीनंतर समर्थक आमदारांसह गुजरातमधील सूरतची वाट धरत बंड पुकारल्याने शिवसेनेत उभी फूट पडली आहे. महाविकास आघाडीतून बाहेर पडून भाजप बरोबर युती करण्याची अट...
ईडीकडून विशेष पीएमएलए प्रतिज्ञापत्र दाखल
मुंबई : सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या जामीन अर्जाला पुन्हा विरोध केला आहे. दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकर हिच्याशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात राष्ट्रवादी...
राऊतांना अटक झाल्या नंतर जे पी नड्डा यांचे वक्तव्य
मुंबई : देशातील सर्व पक्ष संपणार, फक्त भाजपच राहणार असे विधान भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांनी केले. आपण जर आपल्या विचारधारेवर चालत राहिलो, तर...
भाजप आणि महाविकास आघाडीची निवडणूक आयोगाकडे तक्रार; मतपत्रिका दाखवल्याचा आक्षेप
मुंबई : मतदानानंतर केवळ पक्षाच्या अधिकृत प्रतिनिधींना मतपत्रिका दाखवणे अपेक्षित असताना इतरांना मतपत्रिका दाखवल्याच्या भाजप व शिवसेनेने परस्परांविरोधात घेतलेल्या आक्षेपामुळे राज्यसभा निवडणुकीची मतमोजणी...
नवी दिल्ली : शिवसेना नेमकी कोणाची? धनुष्यबाण कोणाला मिळणार? याबाबतचा निर्णय शुक्रवारीदेखील होऊ शकला नाही. ठाकरे आणि शिंदे गटाकडून काल सुमारे चार तास जोरदार युक्तीवाद करण्यात आला. त्यानंतर, केंद्रीय निवडणूक आयोगाने दोन्ही बाजूंना सोमवारपर्यंत (23 जानेवारी) लेखी...