मुंबई : दैनंदिन काम सोडून देवदर्शन करणे आणि ज्योतिषाला हात दाखवणे, ही म्हणजे आत्मविश्वास डळमळीत झाल्याची लक्षणे आहेत. जेव्हा आत्मविश्वास डळमळीत होतो तेव्हा लोक अशा गोष्टींकडे वळतात, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ...
मुख्यमंत्री शिंदे यांचे निर्देश मुंबई, (प्रतिनिधी) : राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान आले आहे. जिल्हा प्रशासनाने युद्ध पातळीवर नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करुन शेतकर्‍यांना मदत देण्याचे निर्देश...
बेळगावहून सातारा-पुण्याकडे रवाना बेळगाव : महाराष्ट्र - कर्नाटक सीमावाद चिघळल्यानंतर दोन्ही राज्यांकडून बससेवा बंद करण्यात आली होती. मात्र आजपासून ही बस सेवा पुन्हा दोन्ही राज्यांकडून सुरु करण्यात आली आहे. बेळगावहून कर्नाटक सरकारची बस...
नागपूर : वंचित बहुजन विकास आघाडीसोबत युतीसंदर्भात बोलणी सुरू आहेत. महाविकास आघाडीतील घटक पक्षांना देखील कोणताही आक्षेप नाही. सर्व मुद्द्यांवर चर्चा करून अंतिम निर्णय घेऊ, अशी माहिती शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी दिली.
नवी दिल्ली : शिवसेना नेमकी कोणाची? धनुष्यबाण कोणाला मिळणार? याबाबतचा निर्णय शुक्रवारीदेखील होऊ शकला नाही. ठाकरे आणि शिंदे गटाकडून काल सुमारे चार तास जोरदार युक्तीवाद करण्यात आला. त्यानंतर, केंद्रीय निवडणूक आयोगाने दोन्ही बाजूंना सोमवारपर्यंत (23 जानेवारी) लेखी...
घरासमोर जाळला प्रतीकात्मक पुतळा बारामती, (वार्ताहर) : विधानसभेच्या अधिवेशनात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांचा धर्मवीर नव्हे, तर स्वराज्यरक्षक असा उल्लेख केल्याच्या कारणावरून भाजपा व शिवधर्म फौंडेशन यांनी बारामतीच्या अजित...
अमरावती : अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार आणि प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू बुधवारी अपघातात जखमी झाले. अमरावतीतील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले. मात्र, दुपारनंतर त्यांची प्रकृती खालावली. त्यामुळे त्यांना नागपुरात हलविण्यात आले असल्याचे वृत्त आहे.
मुंबई : राज्याचे माजी आरोग्य मंत्री डॉ दीपक सावंत यांच्या मोटारीला डंपरने धडक दिली. यात सावंत जखमी झाले. त्यांच्या मानेला आणि पाठीच्या मणक्याला दुखापत झाली आहे. ते घोडबंदर येथून पालघरच्या दिशेने निघाले होते. काशीमीरा येथे डंपरने त्यांच्या...
पुणे : एसटी बसचे ब्रेक निकामी झाल्यामुळे बस, मोटार आणि मालमोटार एकमेकांवर आदळून भीषण अपघात झाला. पुणे-सोलापूर महामार्गावर असलेल्या थेऊर फाटा येथे मंगळवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास हा अपघात घडला. चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानतेमुळे बसमधील सर्व 40 प्रवाशांचे प्राण...
वर्धा नगरीतील उत्साह शिगेला राष्ट्रपिता महात्मा गांधी साहित्य नगरी, (वर्धा) : महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांच्या विचारांनी प्रगल्भ झालेल्या वर्धा नगरीत शुक्रवारी 96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास परंपरेनुसार दिंडीने...