चंद्रपूर : चंद्रपूरच्या सिनाळा जंगलात राज्यातील सर्वात वयोवृद्ध वाघाचा नैसर्गिक मृत्यू झाला. तो १७ वर्षांचा होता. एवढ्या वयाचा राज्यातील हा एकमेव वाघ असल्याचे सांगितले जाते. हा वाघ 'वाघडोह' नावाने प्रसिद्ध होता. वाघडोह हा वाघ...
पुणे : माझा आयोध्या दौरा काही जणांना खुपला. त्यामुळे सापळा रचून आपल्याला व कार्यकर्त्यांना अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आला, असा संशय असल्यामुळे हा दौरा रद्द करण्यात आल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, महाराष्ट्रातूनच...
सांगली ः गेल्या 24 तासांपासून सांगली जिल्ह्यात संततधार सुरू आहे. त्यामुळे ओढे, नाले दुधडी भरुन वाहू लागले आहेत. सांगली शहराला तळाचे स्वरुप आले आहे. शामरावनगरसह अनेक उपनगरांत दलदलसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.गेल्या 24 तासांत सांगली जिल्ह्यात सरासरी...
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्याप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळे हिला बुधवारी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. गेल्या शनिवारी ठाणे पोलिसांनी तिला अटक केली होती. त्यानंतर, न्यायालयाने तिला...
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने मध्य प्रदेशला ओबीसी आरक्षणासहित निवडणुका घेण्यास हिरवा कंदील दाखवला आहे. हा निर्णय स्वागतार्ह असून, महाराष्ट्रालादेखील मध्य प्रदेशप्रमाणेच न्याय मिळेल, असा विश्वास अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र सरकारने...
राज्य निवडणूक आयुक्तांचे संकेत मुंबई, (प्रतिनिधी) : सर्वोच्च न्यायालयाने सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये सरसकट निवडणुका घेण्याचा प्रस्ताव मान्य केला नाही, पण तो फेटाळलाही नाही. तुम्ही परिस्थिती पाहून निर्णय घ्या. ज्या ठिकाणी निवडणुका घेणे शक्य आहे...
मुंबई : भारताला विस्तीर्ण असा समुद्र किनारा लाभला आहे. चोल साम्राज्यापासून नौदलाचे अस्तित्व देशाच्या इतिहासात पाहायला मिळते.कान्होजी आंग्रे यांनी भारतीय नौदलाचे प्रणेते मानले जाते. आज भारत या महान नेत्यांची परंपरा पुढे नेत आहे. त्याच धरतीवर देशात जहाजांची...
मुलाचे चुंबन व गुप्तांगाला स्पर्श अनैसर्गिक लैंगिक गुन्हा नव्हे! मुंबई : मुलाच्या ओठांचे चुंबन व गुप्तांगाला स्पर्श करणे अनैसर्गिक लैंगिक कृत्याच्या गुन्ह्याच्या प्रकारात मोडत नाही, असे धक्‍कादायक निरीक्षण नोंदवत मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश...
अलिबाग : श्रीवर्धनहून मुंबईला जाणार्‍या रायगड आगाराच्या बसला भीषण अपघात झाला. त्यामध्ये 16 प्रवासी जखमी झाले आहेत. बागमांडले येथून सकाळी सव्वा दहा वाजता ही बस सुटली होती. त्यात बसला साखरोने फाटा येथे भीषण अपघात झाला.
नाशिक : कोणाच्याही वडिलांच्या मृत्यूची इच्छा करणे गैर आहे, हे कोणत्या संस्कृतीत बसते, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. त्या म्हणाल्या, ट्रोलिंग हा विषय वेगळा आहे. काही लोकांनी त्यांच्या वॉलवर...