सेनेचे बंड हाताळण्यासाठी शरद पवारांची मदत मुंबई : 'फक्त कायदेशीर मार्ग नाही, सर्व प्रकारचे मार्ग अवलंबवणार. मी तुम्हाला यशवंतराव चव्हाण यांच्या साक्षीने आणि बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीला वंदन करुन सांगतो. हम हार नही मानेंगे,...
नाना पेठेतील वारी शिल्पाजवळून जाणार्‍या दिंडीतील महिलेच्या डोक्यावरील तुळशी वृंदावन पुण्यातील तरुणींनी आपल्या डोक्यावर घेत सेल्फी काढले. गरवारे महाविद्यालय ते वनाजपर्यंत मेट्रोने प्रवास करून विठ्ठल नामाचा गजर वारकर्‍यांनी केला.
मुंबई : महाराष्ट्रात वारंवार महाविकास आघाडी विषयी आणि त्यातील नेत्यांविषयी सातत्याने चर्चा आणि घडामोडी सुरु असतात. यावर हल्ली बर्यापैकी बॉलिवूड अभिनेते, मराठी कलाकार व्यक्त होताना दिसतात. दोन दिवसांत महाराष्ट्राच्या राजकारणात जे सुरु आहे त्यावरूनही काही अभिनेत्यांनी ट्विट...
मुंबई : तुमचं म्हणणं आहे ना, आघाडीतून बाहेर पडा, नक्की विचार करु, पुढच्या २४ तासांत बंडखोर आमदारांनी मुंबईत यावं. तुमची अधिकृत भूमिका शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांच्याकडे मांडावी. तुमच्या मागणीचा नक्की विचार केला जाईल", असे वक्तव्य...
बंडखोर आमदारांना शिवसेनेचा व्हीप शिंदे गटाकडून नवीन प्रतोदाची नियुक्ती उपाध्यक्षांची भूमिका निर्णायक मुंबई, (प्रतिनिधी) : शिवसेनेचे दोन तृतीयांश आमदार गळाला लावण्यात बंडखोर नेते एकनाथ शिंदे...
मुंबई, (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समाजमाध्यमातून मांडलेल्या भूमिकेला बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. शिवसेनेचे खच्चीकरण होत असल्याने अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...
मुंबई, (प्रतिनिधी) : शिवसेनेत झालेल्या बंडाळीनंतर प्रथमच मौन सोडताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी सत्तासंघर्षातून आपण सहजासहजी माघार घेणार नसल्याचे स्पष्ट केले. मित्रपक्षांचे नेते विश्वास व्यक्त करत असताना आपल्याच पक्षाच्या काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली आहे. एकाही...
उद्धव ठाकरे-शरद पवार भेट मुंबई, (प्रतिनिधी) : एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीमुळे अस्थिरतेच्या गर्तेत अडकलेले महाविकास आघाडी सरकार टिकवण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करण्याचा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी...
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना कोरोनाची लागण झाली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना माहिती दिली आहे. आज मंत्रिमंडळाची बैठक होणार असून या बैठकीला उद्धव ठाकरे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थित राहतील असे नाना पटोले...
मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून शिवसेनेत नाराज असलेले नेते एकनाथ शिंदे यांनी विधान परिषद निवडणुकीनंतर समर्थक आमदारांसह गुजरातमधील सूरतची वाट धरत बंड पुकारल्याने शिवसेनेत उभी फूट पडली आहे. महाविकास आघाडीतून बाहेर पडून भाजप बरोबर युती करण्याची अट...