मुंबई, (प्रतिनिधी) : राज्यातील शासकीय महाविद्यालये, अशासकीय अनुदानित महाविद्यालये, अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र, औषध निर्माणशास्त्र, व्यवस्थापन व कला महाविद्यालये यामधील तासिका तत्त्वावरील अध्यापकांच्या मानधनात वाढ करण्यात आली असल्याची घोेषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी विधानसभेत केली....
तीन दिवस मेघगर्जनेसह सर्वत्र पाऊस; हवामान विभागाचा अंदाज पुणे : पावसाला पोषक स्थिती निर्माण झाली आहे. त्याचाच परिणाम म्हणून उद्या (गुरूवार) पासून शनिवारपर्यंत मुंबई आणि कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात गारपीट होणार असल्याचा इशारा...
विधानसभेत प्रश्‍न उपस्थित मुंबई : बालवर्गापासून बारावीपर्यंत चालणारे खासगी कोचिंग क्लास हे देशाला लागलेला एक शाप आहे. ही पर्यायी शिक्षणव्यवस्था होऊ पाहत आहे. त्यावर नियंत्रण आणणे आवश्यक आहे, अशी मागणी अ‍ॅड. मनीषा कायंदे,...
मुंबई : संपूर्ण राज्यात बुधवारी गणरायाचे ढोल-ताशांच्या गजरात आगमन झाले. मुंबईतही गणरायाच्या आगमनावेळी मोठा उत्साह पाहायला मिळाला. यावेळी लालबागच्या राजासमोर भाविकांची मोठी गर्दी झाली होती. त्याचवेळी धक्काबुक्की आणि मारहाणीचा प्रकार घडला. महिला भाविक आणि महिला सुरक्षारक्षक यांच्यात...
भाजपची राज्य निवडणूक आयोगाकडे मागणी मुंबई, (प्रतिनिधी) : राज्यातील अनेक भागांत सध्या अतिवृष्टी सुरू असल्याने नगर परिषदा व नगर पंचायतीच्या निवडणुका पुढे ढकला, अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने सोमवारी...
नवी दिल्‍ली : श्रद्धा वाळक़र हत्याकांडप्रकरणातील आरोपी व प्रियकर आफताब पुनावाला याच्यावर आरोपपत्र दाखल केले होते. दिल्‍ली उच्च न्यायालयात आरोपपत्राबाबतची सुनावणी दिल्‍ली पोलिसांनी सोमवारी पूर्ण केली आहे. आफताब पुनावाला याने श्रद्धाची निर्घृण हत्या करुन...
आघाडीची वाट न बघता कामाला लागण्याचे अजित पवारांचे आदेशमुंबई, (प्रतिनिधी) ः राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप आणि शिंदे गट युतीच्या विरोधात शक्य तिथे महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढण्याबाबत चर्चा सुरु असताना राष्ट्रवादी काँग्रेसने महापालिका, जिल्हा...
शासकीय कार्यालये आजपासून गजबजणार मुंबई, (प्रतिनिधी) : जुन्या सेवानिवृत्ती योजनेप्रमाणे कर्मचार्‍यांना आर्थिक व सामाजिक सुरक्षिततेची हमी देण्याचे तत्त्व धोरण म्हणून मान्य करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्यानंतर जुन्या पेन्शन योजनेसाठी...
१२ प्रवासी जखमी; एकाची प्रकृती गंभीर परभणी : परभणीत बुधवारी एसटी बस उलटून 12 प्रवासी जखमी झाले आहेत. बसमधून 40 जण प्रवास करत होते. जखमींवर जिंतूर येथील रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. एक प्रवासी...
श्री श्री रवीशंकर यांचा दावा अकोला : कोरोनाचा विषाणू अनैसर्गिक असून जैविक युद्धासाठी तो तयार करुन कारस्थान रचल्याचा दावा अध्यात्मिक गुरू श्री श्री रवीशंकर यांनी अकोला येथे केला. रवीशंकर म्हणाले,...