कोश्यारींच्या विधानाचा राज यांच्याकडून समाचार मुंबई : राज्यपाल पदावर आहात म्हणून मी तुमचा मान राखतो. पण, आपले वय काय? काय बोलता आहात, अशा शब्दांत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा समाचार महाराष्ट्र नव...
औरंगाबाद : येथील शासकीय विज्ञान संस्थेत संशोधन करणार्‍या एका विद्यार्थिनीवर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. पोलिस घटनास्थळी पोहोचले असून तपास सुरू आहे. प्रेमप्रकरणातून हा प्रकार घडला आहे. त्याबाबत पोलिस अधिक तपास करत...
पोलिसांच्या तपासात माहिती उघड नवी दिल्‍ली : श्रद्धा वाळकरची थंड डोक्याने हत्या करणारा आफताब पुनावाला याने मे महिन्यात महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील वसई येथून नवी दिल्‍लीकडे सुमारे 37 पेट्यातून घरगुती साहित्य हलवले होते. त्यासाठी...
महाबळेश्वर, (वार्ताहर) : महाबळेश्वरमध्ये थंडीचा जोर वाढू लागला आहे. थंडीचा हा कडाका महाबळेश्वरची नजाकत दाखवून देत आहे. या कडाक्याच्या थंडी सोबतच गार वारे वाहत असल्याने पर्यटनास आलेल्या पर्यटकांसह स्थानिक थंडगार झाले आहेत. वेण्णा तलाव परिसराचा पारा 6...
नाशिक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिन्नरच्या ईशान्यश्वेर मंदिराला भेट दिली होती. यावर मंदिर प्रशासनाने खुलासा पत्र जाहीर करत आपली भूमिकादेखील मांडली. त्यांनतर आता मंदिर प्रशासनाला अंधश्रद्धा निर्मूलन समितीने खुले आव्हान केले असून ’अंकाद्वारे भविष्य पाहणे हे...
वाशिम : भारत जोडो यात्रा अकोल्याकडे बुधवारी रवाना झाली आहे. राज्यात गेल्या दहा दिवसांपासून यात्रा सुरू असून सध्या वाशिम जिल्ह्यात ती सुरू आहे.जंभुरन फाटा येथे पहाटे सहा वाजता यात्रेला सुरवात झाली. मेडशी गावात सायंकाळी पोहोचली. अकोला जिल्ह्यातील...
अजित पवारांनी खडसावले मुंबई, (प्रतिनिधी) : मंत्र्यांच्या बेताल वक्तव्यांमुळे केवळ सरकारचीच नव्हे तर राज्याची प्रतिमा डागळते आहे. आपण एका जबाबदार पदावर आहोत याचे तरी बोलताना भान ठेवा, मंत्रिपदे येतात आणि जातात हे विसरू...
सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील मालवण भागातील पारंपरिक मच्छिमारांना रापणीला बंपर मासळी लागली आहे. तारली आणि बांगडे अगदी पहिल्याच हंगामात मिळाल्याने मच्छिमार बांधवांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. एकाचवेळी 15 टन मासे पकडण्यात आले आहेत. ही दुर्मिळ घटनांपैकी एक घटना...
मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून शिवसेनेत नाराज असलेले नेते एकनाथ शिंदे यांनी विधान परिषद निवडणुकीनंतर समर्थक आमदारांसह गुजरातमधील सूरतची वाट धरत बंड पुकारल्याने शिवसेनेत उभी फूट पडली आहे. महाविकास आघाडीतून बाहेर पडून भाजप बरोबर युती करण्याची अट...
नाशिक : खासदार राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्याविरोधात सावरकरांच्या जन्मगावी भगूरमध्ये शुक्रवारी सर्व व्यवहार बंद ठेवून निषेध करण्यात आला. बंद पुकारण्याआधी नाशिक जिल्ह्यातील भगूर या सावरकर यांच्या जन्मभूमीत आंदोलनही करण्यात आले. या बंदच्या...