महागाईच्या जाळ्यात अडकलेल्या सर्वसामान्यांना आणखी एक धक्का बसला आहे. कारण, अवघ्या २० ते ३० रुपये किलोने मिळणाऱ्या टोमॅटोने आता भाव खाल्ला आहे. बाजारात टोमॅटोचे भाव गगनाला भिडले आहेत. टोमॅटोचे दर ७० रुपये ते १०० रुपयांच्या घरात गेले...
मुंबई (प्रतिनिधी) : छत्रपती संभाजीराजे यांनी शिवसेनेत प्रवेश करण्यास नकार दिल्याने शिवसेनेने त्यांच्याच कोल्हापूर जिल्ह्यातील संजय पवार यांचे नाव राज्यसभेसाठी निश्चित केले आहे. संजय पवार हे गेली अनेक वर्षे शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष आहेत. ते मावळे आहेत...
मुंबई (प्रतिनिधी) :आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळेच ओबीसींचे राजकीय आरक्षण गेले आहे. हे महाविकास आघाडी सरकारचे पाप आहे. केंद्राने भरीव करसवलत देऊनही महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल महाग आहे. या दोन्ही विषयावरून आघाडी सरकारला जाब विचारा, आंदोलन करून खोटारड्यांना उघडे पाडा, असे...
हुबळी : खासगी बस आणि मालमोटारीच्या अपघातात 8 जण ठार झाले आहेत. हा अपघात कर्नाटकातील हुबळी - धारवाड बायपास मार्गावर मंगळवारी. सकाळी झाला असून 20 जण गंभीर जखमी झाले आहेत. ही बस कोल्हापूरहून बंगळुरूला...
दोघांचा मृत्यू ; १६ जणांना बचावले सिंधुदुर्ग: मालवणमधील तारकर्लीच्या समुद्रकिनाऱ्यावर मोठी दुर्घटना घडली. येथील समुद्रात पर्यटकांना स्कुबा डायव्हिंगसाठी घेऊन गेलेली बोट उलटली. ही बोट समुद्रात उलटली तेव्हा त्यामध्ये २० जण होते. यापैकी दोघांचा...
मुंबई : ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नात राज्याचे महाधिवक्‍ता आशुतोष कुंभकोणी यांच्याकडून चुका झाल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. ते सोमवारी (23मे) मुंबईत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलत होते. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या...
नागपूर : राज्यात कोरोना नियंत्रणात आहे. नागरिकांनी कोरोनाविरोधात लढणारे प्रतिपिंड तपासून तिसर्‍या डोससंदर्भात निर्णय घ्यावा, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. दरम्यान, यासाठी आमचा आग्रह नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. नागपुरातील रवी भवन...
फडणवीस यांचा टोला औरंगाबाद : मुख्यमंत्र्यांना पाण्याचा प्रश्न सांगितला, तर ते म्हणतील, मी म्हणतो म्हणून संभाजीनगर समजा, दगडाला सोन्याची नाणी समजा आणि नळातून येणार्‍या हवेला पाणी समजा, अशा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस...
मंचर, (प्रतिनिधी) : सध्या कांद्याचे बाजारभाव कमी झाल्याने शेतकर्‍यांच्या डोळ्यात कांद्याने पाणी आणले असून, पाच ते दहा रुपये प्रतिकिलो बाजारभाव मिळत असल्याने शेतकरी वर्गाला खर्चही मिळत नसल्याचे शेतकरी सांगत आहेत. तर साठवणूकसुद्धा मोठ्या प्रमाणावर झालेली असल्याने पुढील...
२५० जणांवर वेगवेगळ्या रुग्णालयांत उपचार लातूर : निलंगा तालुक्यातील केदारपूर काटेजवळगा येथे लग्नाच्या जेवणातून विषबाधा झाल्याची घटना घडली. या लग्नसमारंभात जवळपास २५० जणांना विषबाधा झाली असून त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या...